Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

I just feel like… व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून उचललं टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
November 24, 2022
in राज्य
0
I just feel like… व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या २१ वर्षीय तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ओमकार नारायण डांगरे (वय २१ वर्षे,रा.सोनार गल्ली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकी घटना?
बिडकीन येथील ओमकार डांगरे हा पोलीस व सैनिकी भरती तसंच शासकीय नोकरीची तयारी करत होता अशी माहिती मित्रांच्या वतीने देण्यात आली. हा तरुण घरी न सांगता सकाळपासून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे आई वडिल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी तांत्रिक विश्लेषण करत मोबाईल नंबर वरुन ट्रॅक केले असता मोबाईल नंबरचे लोकेशन डीएम आयसी औद्योगिक वसाहतीत मिळून येत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर क्रमांक १८ मध्ये धाव घेत विहिरीजवळ ओमकार याची गाडी आणि चप्पल दिसून आली असता सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी १ तासाचे अथक परिश्रम घेत मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी ओमकार डांगरे याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटस वर “I just feel like if I died everything will be ok:) ” अशा प्रकारे स्टेटस ठेवत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार ; वाचा काय म्हणते तुमची राशी?

Next Post

राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक.. तब्बल ‘इतक्या’ रुपयांची होणार दरवाढ

Related Posts

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Next Post
राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक.. तब्बल ‘इतक्या’ रुपयांची होणार दरवाढ

राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक.. तब्बल 'इतक्या' रुपयांची होणार दरवाढ

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us