Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Human Milk Bank Jalgaon | 2000 नवजातांना ठरली जीवनदायी आधार

ह्युमन मिल्क बँक म्हणजे काय? दुग्धदान प्रक्रिया कशी केली जाते?

najarkaid live by najarkaid live
July 6, 2025
in जळगाव
0
Human Milk Bank Jalgaon

Human Milk Bank Jalgaon

ADVERTISEMENT

Spread the love

Human Milk Bank Jalgaon | जळगावच्या ह्युमन मिल्क बँकेमधून 2000 नवजात बाळांना मिळाले आईच्या दुधासारखे पोषण. उपक्रमामागची संकल्पना, प्रक्रिया व फायदे जाणून घ्या.Human Milk Bank Jalgaon “समाजासाठी प्रेरणादायी ठरलेला हा उपक्रम…”Human Milk Bank Jalgaon

Human Milk Bank Jalgaon
Human Milk Bank Jalgaon

मार्च २०२४ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू झालेल्या या उपक्रमात १८४६ मातांनी दुग्धदान केले असून, २०००हून अधिक नवजात बाळांना लाभ झाला आहे.Human Milk Bank Jalgaon

-ह्युमन मिल्क बँक कशी कार्य करते?

1. दुग्धदान: निरोगी मातांचे स्वेच्छेने दूध संकलन
2. तपासणी व प्रक्रिया: पाश्चरायझेशनमुळे दूध सुरक्षित
3. साठवण व वितरण: NICUतील गरजू बाळांना डॉक्टरांच्या सल्ल्याने Human Milk Bank Jalgaon

Human Milk Bank Jalgaon
Human Milk Bank Jalgaon

ही गरज का निर्माण होते?

▪ अकाली जन्म
▪ आईचे आजारपण/मृत्यू
▪ अति कमी वजनाचे बाळ
▪ स्तनपान न होऊ शकणे

ह्युमन मिल्क बँकेचे फायदे

▪ बाळाच्या आरोग्याचा विकास
▪ मृत्यूदरात घट
▪ स्तनपानास प्रोत्साहन
▪ पोषणाची उपलब्धता

Human Milk Bank Jalgaon
Human Milk Bank Jalgaon

उपक्रमाचे यशस्वी नेतृत्व

▪ संकल्पना: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
▪ अंमलबजावणी: डॉ. किरण पाटील
▪ मार्गदर्शन: डॉ. शैलजा चव्हाण, जयश्री पाटील

ह्युमन मिल्क बँक म्हणजे विज्ञान, मातृत्व आणि समाजसेवेचा सुंदर संगम आहे. जळगाव जिल्ह्याने दाखवलेला हा आदर्श उपक्रम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.Human Milk Bank Jalgaon

Human Milk Bank Jalgaon
Human Milk Bank Jalgaon

माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!
▪ जळगावच्या ‘ह्युमन मिल्क बँके’तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार

आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध पाजू शकत नाही – आजारपण, अति कमी वजनाचं बाळ, किंवा अगदी अनाथत्व. अशा वेळी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे त्या नवजातासाठी जीवदान ठरतं. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) ‘ह्युमन मिल्क बँक’ हे त्याचं अत्युत्कृष्ट उदाहरण ठरतं आहे.

मार्च २०२४ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात आजपर्यंत १८४६ मातांनी स्वखुशीने दुग्धदान केलं असून, २००० हून अधिक नवजात बाळांना सुरक्षित, आरोग्यदायी दूध मिळालं आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली, पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी यांना संकल्पना आवडली, तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या पुढाकारातून झाली. “मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही पर्याय स्वीकारण्यासारखा नसतो. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम उभा राहिला आहे,” असं डॉक्टर पाटील सांगतात.

“मातेचे दूध म्हणजे फक्त अन्न नव्हे, ती जीवनरेषा आहे” – असे सांगत प्रमुख जयश्री पाटील आणि डॉ. शैलजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत मिल्क बँकची पाच सदस्यीय टीम समुपदेशन व सेवा कार्यात समरस आहे.
‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे काय?

‘ह्युमन मिल्क बँक’ ही अशा प्रकारची सुविधा आहे जिथे नवजात बाळांसाठी आईच्या दुधाचा पर्याय म्हणून दुसऱ्या आरोग्यदायी स्त्रीचे दूध गोळा करून सुरक्षितरीत्या साठवले जाते आणि गरजूंना दिले जाते. ही संकल्पना विशेषतः अशा बाळांसाठी उपयुक्त ठरते, ज्यांच्या मातेला कोणत्याही कारणामुळे थेट स्तनपान करता येत नाही — जसे की अकाली बाळंतपण, आईचे आजारपण, मृत्यूनंतर किंवा दूध कमी असणे इत्यादी.

जळगावात कशी कार्य करते ह्युमन मिल्क बँक?
 दुग्धदान (Milk Donation):
निरोगी स्त्रियांनी (आईंनी) त्यांच्या बाळाला दूध पाजून उरलेले दूध स्वेच्छेने या बँकेत दान केले जाते. त्यासाठी महिलांची वैद्यकीय तपासणी होते, त्यांच्या आरोग्याचा इतिहास तपासला जातो.
2. दूध संकलन व तपासणी:
संकलित दूध हे प्रमाणित प्रक्रियेनुसार पाश्चराइज (अती उष्ण व अती शीत)केले जाते. त्यामुळे त्यातील जंतू, बॅक्टेरिया नष्ट होतात.
3. साठवण व वितरण:
हे दूध विशेष थंड तापमानात डीप फ्रीझरमध्ये साठवले जाते. गरजूंना – विशेषतः NICU (नवजात अतिदक्षता विभाग) मधील कमी वजनाच्या बाळांना – डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाते.
का आहे ही गरज?
अनेक वेळा अकाली जन्मलेल्या किंवा कमकुवत बाळांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनासाठी आईचे दूधच सर्वोत्तम असते. पण काही प्रसंगी आई दूध देऊ शकत नाही, अशा वेळी दुसऱ्या महिलांचे दूध अत्यावश्यक ठरते. हे दूध बाळाच्या जीवितासाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे “ह्युमन मिल्क बँक” म्हणजेच आईच्या मायेचा एक सामाजिक विस्तार म्हणता येईल.
फायदे:
▪बाळाचा आरोग्य विकास योग्य होतो.
▪मृत्यू दरात घट येते.
▪स्तनपानास प्रोत्साहन मिळते.
▪आईच्या अनुपस्थितीतही बाळाला आईच्या दुधासारखे पोषण मिळते.
ह्युमन मिल्क बँक ही विज्ञान, सेवा आणि मातृत्व यांचा सुंदर संगम आहे. ती म्हणजे एक जीवनदायिनी यंत्रणा आहे – बाळांच्या आरोग्याचे रक्षण करणारी!

–युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

स्तनदूधाचे फायदे👇🏻

WHO.org, UNICEF.org, NIH.gov

भारतातील ह्युमन मिल्क बँक माहिती

MoHFW.gov.in, NIN India

शासकीय योजना

india.gov.in

वैद्यकीय माहिती

AIIMS Delhi, PubMed

googale.com

What is BTS? : BTS म्हणजे काय?

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

Human Milk Bank Jalgaon, डोनर मिल्क बँक, जळगाव जिल्हा रुग्णालय, बाळांसाठी आईचं दूध, NICU Support, दुग्धदान सेवा, Health for Newborns

Spread the love
Tags: #BabyHealthCare#BreastMilkDonation#DonorMilkBank#HumanMilkBankJalgaon#JalgaonNews#MilkBankIndia#MotherhoodSupport#NewbornCare#NICUSupport#PositiveNews
ADVERTISEMENT
Previous Post

IMD Weather Alert : सावधान पुढील 7 दिवस धोक्याचे, महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Next Post

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?”

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
Wiaan Mulder 264

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू"Wiaan Mulder कोण आहे?"

ताज्या बातम्या

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

October 12, 2025
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

October 12, 2025
Global Market Crash: ट्रम्पच्या घोषणेनंतर जग हादरलं

Global Market Crash: ट्रम्पच्या घोषणेनंतर जग हादरलं

October 11, 2025
Unclaimed Money Alert: मिरज व परिसरातील बँकांमध्ये १७६ कोटी रुपये बेवारस,

Unclaimed Money Alert: मिरज व परिसरातील बँकांमध्ये १७६ कोटी रुपये बेवारस, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन – खातेधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी करावा संपर्क

October 11, 2025
BRO Recruitment 2025: सीमा रास्ता संघटनेत १० वी आणि ITI धारकांसाठी सुवर्णसंधी – ५४२ पदांसाठी भरती सुरू

BRO Recruitment 2025: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी सरकारी भरती, 542 पदांसाठी अर्ज सुरू.

October 11, 2025
GST Reduction नंतर RBIचा मोठा निर्णय: आता EMI होणार स्वस्त, कर्जदारांना मिळणार नवीन सुविधा.

GST Reduction नंतर RBIचा मोठा निर्णय: आता EMI होणार स्वस्त, कर्जदारांना मिळणार नवीन सुविधा.

October 11, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us