Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Gold Rate : 24 तासात जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीत झाली मोठी घसरण

Editorial Team by Editorial Team
March 9, 2023
in जळगाव
0
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तुम्ही जर आज सोने खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. जागतिक पातळीवर युनायटेड रिझर्व बँकेच्या वतीने ठेवीवर व्याज दर वाढवून देण्याबाबतचे संकेत बैठकीत देण्यात आले. परिणामी भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. जळगावच्या (Jalgaon) सुवर्ण नगरीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

अर्थसंकल्पानंतरच्या काळाचा विचार केला तर सोन्याच्या दरात सातत्याने दर वाढ झाली असल्याचं पाहायला मिळाले होते. जीएसटीसह 60 हजार रुपये इतकी मोठी उच्चांकी दरवाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे अवाक्याबाहेर गेले होते. परिणामी अनेक ग्राहकांनी सोने खरेदी करणे थांबवले होते तर अनेकांनी तर वाढत्या दराचा फायदा घेत आपल्याकडील सोने मोडीत काढल्याचेही पाहायला मिळाले होते.

हे पण वाचाच..

पन्नास खोके नागालँड ओके ; सभागृहात गुलाबरावांचा राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार

जळगाव जिल्ह्यातील २ सरपंच, ४ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

अरे काही लाच लज्जा..! चालत्या बाईकवर प्रेमी युगुलांच्या रोमान्सचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात मेगाभरती; 10वी, ITI, पदवीधरांना नोकरीचा चान्स

मात्र गेल्या पंधरवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने कमी अधिक प्रमाणत घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळत असून गेल्या चोवीस तासात तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जीएसटीशिवाय दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 56 हजार 300 रुपयांवरुन 55 हजार 300 रुपयांवर आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला असल्याने सोन्याच्या खरेदीकडे कल वाढला असल्याचं जळगावच्या सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पन्नास खोके नागालँड ओके ; सभागृहात गुलाबरावांचा राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार

Next Post

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपयांचा सन्माननिधी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपयांचा सन्माननिधी

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपयांचा सन्माननिधी

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us