Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
March 30, 2026
in जळगाव
0
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवडमध्ये फसवणूक व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; माजी मंत्र्यासह इतरांवर आरोप

बोदवड, ता. मुक्ताईनगर (जि. जळगाव), दि. ३० मार्च — बोदवड पोलीस ठाण्यात फसवणूक व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे, शारदा खडसे तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत.दरम्यान काही दिवसापूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादातून खडसे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक ५४/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS 2023) मधील विविध कलमांसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार नोंदविण्यात आला आहे. ही घटना सन २००२ ते २०२५ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गुन्ह्याची नोंद २९ मार्च २०२६ रोजी रात्री ११:५१ वाजता करण्यात आली.

या प्रकरणातील फिर्यादी चमेलीबाई तुकाराम तायडे (वय ८२, रा. मानपुर, ता. भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून त्यांची वतन जमीन फसवणुकीने हस्तगत केली. पुढे संबंधित जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे शारदा खडसे यांच्या नावे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, दुय्यम निबंधक कार्यालय, बोदवड येथील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने शासकीय दस्तऐवजांमध्ये फेरफार केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर विभागाचे प्रभारी श्री. अनिल बडगुजर यांच्याकडे सोपविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Related Posts

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us