Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

DRDO; डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नोकरीची संधी !

najarkaid live by najarkaid live
September 12, 2022
in राष्ट्रीय
0
DRDO; डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नोकरीची संधी !
ADVERTISEMENT

Spread the love

DRDO म्हणजे काय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनते प्रथम समजून घेऊ या…. कारण अनेक जण DRDO हा शब्द पहिल्यांदा ऐकत असतील… तर DRDO म्हणजे भारतीय सैन्याकरता संशोधन व सैन्य करता लागणाऱ्या विविध अश्या सेवा, उपकरण व गरजाचं अभ्यास करून त्यावर  सैन्याला उपयोगात येतील अश्या संसाधनचा विकसित करणारी संस्था म्हणजे DRDO होय.केंद्र सरकारने सदर संस्थेची स्थापना १९५८ मध्ये दोन संस्था डिफेन्स सायसन्स ऑर्गनायझेशन आणि टेक्निकल डेव्हलपमेंट इस्टेबलिशमेन्ट चे विलनीकरून ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत ह्या संस्थेच्या  संशोधन  टास्क चालत असतात.DRDO मध्ये नोकरीची संधी चालून आली असून भरती संदर्भात संपूर्ण बातमी वाचा…

DRDO ने पदभरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी, तंत्रज्ञ-ए या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२२ असणार आहे. अधिक माहिती साठी तुम्ही DRDO च्या अधिकृत संकेतस्थळ www.drdo.gov.in येथे भेट देऊ शकता.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी – एकूण जागा – १०७५ तर तंत्रज्ञ-ए – एकूण जागा – ८२६ जागासाठी पदभरती होतं आहे.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा कम्प्युटर सायन्स डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

तंत्रज्ञ-ए – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

ही कागदपत्रं आवश्यक- Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो  आदी.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.drdo.gov.in/careers या लिंकवर क्लिक करा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्युशन टीचरचे घाणेरडं कृत्य ; १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मोबाईल मध्ये नग्न फोटो काढले

Next Post

मोठी बातमी : मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? मनसेची आज बैठक

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
मोठी बातमी : मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? मनसेची आज बैठक

मोठी बातमी : मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? मनसेची आज बैठक

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us