Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

दिव्याने भारतीय बुद्धिबळ क्रीडा जगतात स्वकर्तृत्वाची सुवर्णमुद्रा उमटवली - अशोक जैन

najarkaid live by najarkaid live
July 28, 2025
in क्रीडा
0
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

ADVERTISEMENT
Spread the love

Divya Deshmukh World Chess Queen 2025 | जॉर्जियामधील FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 मध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखने कोनेरु हम्पीला हरवून विश्वविजेतेपद मिळवलं. हे यश बुद्धिबळ क्षेत्रातील ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरलं आहे.

बुद्धिबळ खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलाही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवता आहे याची ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ याचाच हा साक्षात्कार असून दिव्याने भारतीय बुद्धिबळ क्रीडा जगतात स्वकर्तृत्वाची सुवर्णमुद्रा उमटवली असल्याचे गौरवउद्गार अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार अशोक जैन यांनी काढले.Divya Deshmukh World Chess Queen 2025

बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखने भारतीय बुद्धिबळ क्रीडा जगतात स्वकर्तृत्वाची सुवर्णमुद्रा उमटवली आहे. जॉर्जिया येथे झालेल्या “FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025” स्पर्धेत दिव्या व कोनेरु हम्पी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. टायब्रेक मध्ये दिव्याने रॅपीड फॉरमेंटमध्ये कोनेरु हम्पीचा पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचणाऱ्या दोन्ही महिला भारतीय होत्या हे विशेष!

चीनच्या टॅन झोंगयीला दिव्याने पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. जागतिक मानांकन असलेल्या प्रतिष्ठित कँडिडेटस स्पर्धेत दोन्ही भारतीय महिलांचे मानाचे स्थान सर्वात्कृष्ट कामगिरीमुळे निश्चित झाले आहे.

बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

दिव्याच्या कारकिर्दीतील हे एक महत्त्वाचं पाऊल ठरले असून दिव्याचे हृदयपूर्वक अभिनंदन! सांगताना आनंद होतो की, जळगावात २०२२ ला नॅशनल टिम चेस चॅम्पीयन स्पर्धेतही दिव्याने सुवर्णपदक त्यावेळी प्राप्त केले होते. दिव्याच्या शिस्तबद्ध खेळण्याची, खेळाप्रती असलेले समर्पणाची जवळून पारख जाणकारांना झाली होती. दिव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील घवघवीत सुयश बुद्धिबळ क्षेत्रात विशेष काही करु इच्छिणाऱ्या पुढील पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.असल्याचे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार अशोक जैन यांनी म्हटलं आहे.Divya Deshmukh World Chess Queen 2025

विशेष बातम्या 👇🏻

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

हे पण वाचा महत्वाचे : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

पुरुष गर्भनिरोधक गोळी, जोक नाही खरं आहे, वैज्ञानिक क्रांती

समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

महत्वाची माहिती : Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

घर बसल्या पैसे कमवायचे, हे आहेत मार्ग

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

Spread the love
Tags: #ChessChampion2025#DivyaDeshmukh#FIDEChessCup#IndianChess#InspirationalWomen#KoneruHumpy#MarathiNews#NagpurPride#WomenInChess#WorldChessQueen
ADVERTISEMENT
Previous Post

Pune rave party : खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर ट्रॅपमध्ये? – Ethical Hacker Manish Bhangale चा खळबळजनक दावा

Next Post

Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

Related Posts

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

July 28, 2025
WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
San Francisco Unicorns MLC 2025

MLC 2025: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा थरारक पराभव; टॉप 2 स्थान हुकले

July 7, 2025
Wiaan Mulder 264

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?”

July 7, 2025
५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

March 22, 2025
Next Post
Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mutual Fund vs Bank FD: कुठे गुंतवणूक करावी? | मराठी मार्गदर्शक

Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर

July 28, 2025
High Tide Alert in Konkan: कोकण किनारपट्टीवर ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा

High Tide Alert in Konkan: कोकण किनारपट्टीवर ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा

July 28, 2025
Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

July 28, 2025
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Pune rave party : खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर ट्रॅपमध्ये? – Ethical Hacker Manish Bhangale चा खळबळजनक दावा

Pune rave party : खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर ट्रॅपमध्ये? – Ethical Hacker Manish Bhangale चा खळबळजनक दावा

July 28, 2025
शनि शिंगणापूर देवस्थानचे CEO नितीन शेटे यांची आत्महत्या, घटनेने खळबळ!

Shani Shingnapur CEO Suicide: शनि शिंगणापूर देवस्थानचे CEO नितीन शेटे यांची आत्महत्या, घटनेने खळबळ!

July 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us