Daily Horoscope Today in Marathi : जाणून घ्या आजचे राशीभविष्य (१८ जुलै २०२५). कोणत्या राशीसाठी आजचा दिवस खास आहे आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी. पूर्ण माहिती एकाच ठिकाणी.Daily Horoscope Today

राशीचे महत्त्व
भारतीय संस्कृतीमध्ये राशीभविष्याचे विशेष स्थान आहे. daily horoscope today पाहून अनेकजण आपले दैनंदिन निर्णय घेतात. हे भविष्य चंद्राच्या राशीनुसार तयार केले जाते.
♈ मेष (Aries) – daily horoscope today अनुसार
कार्य यशस्वी. आर्थिक फायदा संभवतो. मनात उत्साह निर्माण होईल.
आजचा रंग: लाल
उपाय: सूर्याला पाणी अर्पण करा.
♉ वृषभ (Taurus)
व्यवसायात वाढ. नवीन संधी लाभदायक. घरातील वातावरण आनंददायी.
रंग: पांढरा
♊ मिथुन (Gemini)
वाद टाळा. मित्रांकडून मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ.
रंग: हिरवा
♋ कर्क (Cancer)
भावनिक अस्थिरता संभवते. जोडीदाराशी मतभेद. संयम आवश्यक.
रंग: राखाडी
♌ सिंह (Leo)
नेतृत्वगुण खुलतील. नवे यश मिळेल. कौतुक होईल.
रंग: केशरी
♍ कन्या (Virgo)
नोकरीत बदल. आरोग्याकडे लक्ष द्या. खर्च वाढण्याची शक्यता.
रंग: निळा
♎ तुला (Libra)
नवीन संधी प्राप्त. वैवाहिक आयुष्यात सुधारणा.
रंग: गुलाबी
♏ वृश्चिक (Scorpio)
तणाव वाढू शकतो. महत्त्वाचे निर्णय टाळावेत.
रंग: काळा
♐ धनु (Sagittarius)
योजना पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ. प्रवास संभवतो.
रंग: पिवळा

♑ मकर (Capricorn)
कामात अडचणी. घरगुती कलह. संयम बाळगा.
रंग: तपकिरी
♒ कुंभ (Aquarius)
सामाजिक क्षेत्रात नाव होईल. नवे नाते जुळण्याची शक्यता.
रंग: जांभळा
♓ मीन (Pisces)
तणावपूर्ण वातावरण. भावनिक निर्णय टाळा.
रंग: मोरपंखी

राशीभविष्य कशावरून ठरते?
१. चंद्र राशीवर आधारित (Moon Sign Based) – भारतीय/वेदिक ज्योतिषशास्त्र
भारतात जे दैनिक राशीभविष्य दिलं जातं ते प्रामुख्याने चंद्राच्या राशीवर आधारित असतं. म्हणजेच ज्या वेळी तुम्ही जन्मला आला त्यावेळी चंद्र कोणत्या राशीत होता, त्या राशीला तुमची चंद्र राशी म्हणतात.उदाहरण:जर चंद्र वृषभ राशीत असेल तर तुमचं राशीभविष्य “वृषभ” म्हणून वाचावं.
२. जन्मवेळेतील ग्रहस्थिती
ज्योतिषशास्त्रात नुसती चंद्र राशीच नव्हे, तर चंद्र, सूर्य, मंगळ, गुरु, राहू, केतू, शनी इत्यादी ग्रहांची स्थिती, त्यांचे एकमेकांशी असलेले दृष्ट संबंध, आणि भाव यावरून भविष्य काढले जाते.
३. नक्षत्र (Constellation) आणि दशा (Dasha)
कोणत्या नक्षत्रात तुम्ही जन्माला आलात आणि त्या काळात कोणती दशा चालू आहे, यावरूनही राशीभविष्य ठरवले जाते.
४. ग्रहांचा गोचर (Transit)
एखादा ग्रह (उदा. शनि, गुरु) कोणत्या राशीतून जात आहे ते बघून त्याचा परिणाम विविध राशींवर गोचर फलादेश द्वारे दिला जातो.
राशीभविष्य कधी बदलतं?
दैनिक भविष्य रोज बदलतं – कारण ग्रहांची हालचाल रोज होते.साप्ताहिक / मासिक / वार्षिक भविष्य मोठ्या ग्रहांच्या गोचरावर आधारित असतं.
आधार काय पाहतात?
चंद्र राशी सर्वसामान्य दैनिक भविष्य
ग्रहस्थिती सखोल वैयक्तिक पत्रिका
नक्षत्र / दशा दीर्घकालीन परिणाम
गोचर चालू घडामोडींवर परिणाम
आपल्या दैनंदिन आयुष्यात राशीभविष्याला विशेष महत्त्व असते.आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे हे जाणून घ्या:
प्रेम, करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती यासारख्या सर्व गोष्टींसाठी सविस्तर राशीभविष्य येथे उपलब्ध आहे.
👉 आजचे राशीभविष्य वाचा – Daily Horoscope Today in Marathi (18 July 2025)👇🏻
https://najarkaid.com/daily-horoscope-today
सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या येथे वाचा एका क्लिकवर👇🏻
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार
HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!
Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या
Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?
Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला
Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू
Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!
Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!
AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता
What is BTS? : BTS म्हणजे काय?
ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय
ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या
AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi
Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर
ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल