CRPF ने विविध पदांसाठी नवीन भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rect.crpf.gov.in वर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात
पदाचे नाव
उपनिरीक्षक SI(RO) – 19 पदे
उपनिरीक्षक SI(Crypto) – 07 पदे
उपनिरीक्षक SI (Tech) – 05 पदे
उपनिरीक्षक SI (Civil) – 20 पदे
सहायक उपनिरीक्षक (Tech) – 146 पदे
सहायक उपनिरीक्षक (Draughtsman) – 15 पदे
शैक्षणिक पात्रता : आवश्यक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी
अर्ज शुल्क : उपनिरीक्षक यासाठी उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तथापि, ASI पदांसाठी शुल्क फक्त 100 रुपये निश्चित केले आहे.
वयाची अट : कमाल वय ३० वर्षे कमाल वयोमर्यादा केवळ 25 वर्षे आहे. याशिवाय, भरतीशी संबंधित इतर माहिती तपासण्यासाठी आणि अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हे पण वाचा..
सरकारच्या ‘या’ विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. तब्बल 81100 वेतन मिळेल
8वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरी हवीय? मग ताबडतोब करा अर्ज, एवढा पगार मिळेल?
सरकारी नोकरीची उत्तम संधी..! येथे पदवी पाससाठी 1778 पदांवर भरती सुरु
21 मे पर्यंत फॉर्म भरा
उमेदवारांना 21 मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी दिली जाईल.
निवड प्रक्रिया – (CRPF Recruitment 2023)
1. Written Exam
2. Physical Standards Test (PST)/ Physical Efficiency Test (PET)
3. Document Verification
4. Medical Examination
जाहिरात पहा – PDF
















