केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 249 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे.
पदाचे नाव ;
१) हेड काँस्टेबल जनरल ड्यूटी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना बारावीदरम्यान संबंधित स्पोर्ट्समध्ये मार्क्स मिळाले असणं आवश्यक आहे.उमेदवरांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पात्रतेच्या संपूर्ण अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवाहस्यक आहे.
इतका मिळणार पगार
हेड काँस्टेबल जनरल ड्यूटी – 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST साठी 05 वर्षांपर्यंत आणि OBC उमेदवारांसाठी 03 वर्षांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
















