राष्ट्रीय

शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड! काही मिनिटांत केली गव्हाची कापणी, Video होतोय तुफान व्हायरल

सध्या जग वेगाने विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्याकडे पाहावे लागते. अशा स्थितीत सतत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी...

Read more

ISRO : भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरी मिळविण्याची संधी..

10वी, ITI पास उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने ISRO प्रोपल्शन कॉम्प्लेक्स, महेंद्रगिरी मधील तंत्रज्ञ,...

Read more

तुटलेल्या पुलामुळे तरुणाने दुचाकी थेट नदीत उतरवली अन्.. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे अजूनही लोकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. तथापि, काही वेळा नैसर्गिक कारणांमुळे लोक यापासून...

Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिंचनासाठी मोफत वीज मिळेल, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. पीएम किसान...

Read more

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना वृद्धांसाठी सर्वोत्तम ; मिळेल असा लाभ, कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या

जर तुम्ही तुमच्या पालकांसाठी सर्वोत्तम सरकारी योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमचे पैसे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत...

Read more

केंद्र सरकारचा गॅसच्या किमतीबाबत मोठा निर्णय, स्वस्त होणार कि महाग?

नवी दिल्ली : महागड्या गॅस सिलिंडरने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील गेल्या काही काळात गॅसचे दर प्रचंड वाढले आहे. घरगुती...

Read more

खबरदार..! आता इंटरनेटवर सरकारविरोधात काहीही लिहाल तर, अन्यथा..

नवी दिल्ली : इंटरनेटची व्याप्ती खूप वाढली आहे. त्याच वेळी, इंटरनेटवर अनेक प्रकारच्या अफवा देखील अनेक वेळा उडतात, ज्या खऱ्या...

Read more

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते, जाणून घ्या कारण?

नवी दिल्ली :  सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते....

Read more

सरकारचा मोठा निर्णय! CNG-PNG होणार इतक्या टक्क्यांनी स्वस्त

नवी दिल्ली : महागाईने हैराण झालेल्या जनतेला मोदी सरकार मोठा दिलासा देणार आहे. लवकरच देशात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी...

Read more

2 तरुण चालत्या ट्रेनमधून फलाटावर पडले, एक ट्रेनखाली गेला अन्.. पहा थरकाप उडविणारा Video

महाकाल पाहिल्यानंतर मृत्यूही भक्ताला स्पर्श करू शकत नाही, असाच अनोखा चमत्कार एका व्यक्तीसोबत घडला. महाकालाचे दर्शन घेऊन उज्जैनहून परतणाऱ्या एका...

Read more
Page 44 of 360 1 43 44 45 360

ताज्या बातम्या