राष्ट्रीय

आता मोबाईल हरवला, चोरीस गेल्यास ”नो चिंता” ; 17 मे रोजी सरकार सुरू करणार ट्रॅकिंग सिस्टम

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून सार्वजनिक ठिकाणी गर्दीमध्ये मोबाइल हरवण्याचे किंवा चोरीस...

Read more

नोकरीची सुवर्णसंधी..! केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती जारी

UPSC मार्फत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. ...

Read more

वाढत्या महागाईवर खुशखबर! 3 वर्षातील सर्वात कमी महागाई दर, या गोष्टी झाल्या स्वस्त..

नवी दिल्ली : महागाईच्या आघाडीवर सलग दुसऱ्या महिन्यात चांगली बातमी आली आहे. अनेक दिवसांपासून महागाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला...

Read more

सीएनजी, पीएनजी कनेक्शनबाबत मोठे अपडेट ; जनतेला मिळणार मोठा दिलासा?

नवी दिल्ली : प्रत्येकाला घरात गॅस सिलिंडरची गरज असते. आता जवळपास प्रत्येक कुटुंबाला स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरची गरज आहे. त्याचबरोबर अनेक...

Read more

या सरकारी कंपनीत पदवीधरांसाठी बंपर भरती ; 56,100 पगार मिळेल

न्यूक्लियर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने 128 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम...

Read more

अन्यथा तुम्हाला 1 जुलैपासून रेशनमध्ये गहू-तांदूळ मिळणार नाही? रेशनधारकांनो काय आहे वाचा…

तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. केंद्र...

Read more

स्टेजवर डान्स करताना अचानक आला हृदयविकाराचा अन्; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

देशात अकस्मात मृत्यूच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेय ज्यात हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा अचानक मृत्यू झाला....

Read more

कर्नाटक निकाल! काँग्रेसने विजयी उमेदवारांना दिला ‘हा’ आदेश

बंगळुरू : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काँग्रेसने आपल्या सर्व विजयी आमदारांना बेंगळुरूला पोहोचण्यास सांगितले आहे. पक्षाने काही बडे नेते...

Read more

कर्नाटकचे सुरुवातीचे‌ कल आले ; काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजपला मोठा धक्का?

कर्नाटकमधील 224 जागांसाठीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे.या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र...

Read more

१३ मे रोजी या राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल ; काय म्हणते आज तुमची राशी?

मेष - अभ्यासात रुची राहील. शैक्षणिक कार्यांचे सुखद परिणाम मिळतील. मानसन्मान मिळेल. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. व्यवसायासाठी परदेश प्रवास...

Read more
Page 32 of 359 1 31 32 33 359

ताज्या बातम्या