शेती

केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?

नवी दिल्ली :  केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना चालवत आहे. यामध्ये शेतापासून घरापर्यंतची व्यवस्था समाविष्ट आहे. या योजनांचा लाभ घेऊन...

Read more

खुशखबर…! शेतकऱ्यांच्या खात्यात आता 6 ऐवजी 12 हजार येणार?

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये खात्यात येत असतात. दर चार महिन्यांनी दोन दोन...

Read more

पीएम किसान योजनेचे २,००० रुपये आलेत का? अन्यथा ‘अशी’ करा तक्रार!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी पीएम किसान योजनेचा नववा हप्ता सोमवारी (9 ऑगस्ट) दुपारी 12.30 वाजता एका व्हिडीओ...

Read more

शेंदरी / गुलाबी बोंड अळीचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

   जळगाव, दि.17:-    कापुस पिक माहे 15 डिसेंबर अखेर शेतातुन काडुन टाकावे व फरदड घेऊ नये तसेच गहु, हरभरा रब्बी ज्वारी...

Read more

शेतकऱ्यांना जीओ टॅगींग केलेल्या फोटोशिवाय फळपिक विमा नोंदणी करता येणार

जळगाव,  दि. 2 - सन 2020-21 करिता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2020-21 पासुन...

Read more

सामान्य शेतकरी बनून कृषिमंत्री जेव्हा कृषि निविष्ठांच्या दुकानात जातात…

शिल्लक असतानाही खते, बियाणे शेतकऱ्यांना न दिल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई- कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. २१: शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत...

Read more

युरिया खताचा जास्त वापर न करण्याचे शेतकरी बांधवांना आवाहन

जळगाव, दि. 18  - जळगांव जिल्ह्यात सर्व तालुक्यात या महिन्यात पेरणी योग्य पाऊस झालेला आहे. सद्या पेरणी सुरु असुन जुनअखेर...

Read more

मुंबई, दि.१७: राज्यात अपारंपरिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महाऊर्जाचे महासंचालक सुभाष डुंबरे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोळशावर आधारित वीज उत्पादनाऐवजी सौर वा तत्सम स्वरुपाच्या अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देण्यात यावे यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली व अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. राज्यात सहवीज निर्मितीचे २००० मेगावाट क्षमतेचे प्रकल्प असून त्यात आणखी सुमारे १००० मेगावाट भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून पवन वगळता अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्यात पारंपरिक कृषिपंप जोडणीचे हजारो अर्ज प्रलंबित असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करून दिलासा देण्यात येणार आहे. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीचे प्रलंबित अर्ज निकाली काढता येणार आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अनुदान अनुसूचित जाती-जमाती, विजा/भज, इमाव, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आदी घटकांसाठी विविध विभागांकडून राखीव निधीतून खर्च करण्यात येणार आहे. पारेषण विरहित सौर ऊर्जेवर आधारित शेती पूरक (व्यक्तिगत लाभार्थी) विविध योजनांचा या धोरणात समावेश करण्यात आला असून शहरी घनकचऱ्यापासून वीज निर्मिती व बायो सीएनजी प्रकल्पांचा विकास यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

मुंबई, दि.१७: राज्यात अपारंपरिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. या बैठकीला...

Read more

केळी आणि पपईची झाडे अज्ञान व्यक्तींनी कापून फेकली

बोदवड : तालुक्यातील मुक्तळ येथे अज्ञात व्यक्तींनी केळीची दीड हजार खोडे आणि पपईची ८० फळ झाडे कापून फेकल्याची घटना उघडकीस...

Read more

राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्य शासनाची मान्यता

मुंबई, दि. ६ : राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबविण्यास राज्य...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

ताज्या बातम्या