ब्रेकिंग :ढगफुटीने गिळले पर्यटनाचे क्षण : ढगफुटीमुळे गावे गडप, होत्याचं नव्हतं झालं असून अशात जळगाव मधील तीनही पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
उत्तरकाशीमध्ये नुकतीच झालेली ढगफुटी ही अत्यंत विनाशकारी ठरली. गावं, इमारती, हॉटेल्स अक्षरश: वाहून गेली. अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटना पाहून मन सुन्न होतंय. नागरिकांना पळायलाही वेळ मिळालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील २० जण आणि सोलापूर जिल्ह्यातील ४ तरुण उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते अशी माहिती मिळत आहेत.हे सर्वजण ढगफुटीच्या घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत. गंगोत्री परिसरातून शेवटचा संपर्क झाला असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्यापैकी दुपारपर्यंत कोणाशीही संपर्क झालेला नव्हता.

जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित
जळगाव, दि. 6 ऑगस्ट – उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्यानगर जळगाव येथील असून सर्व तीनही भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.परंतू मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार उत्तरकाशी येथील Maount Bhagirathi Home Stay हरशील
या स्टे हाऊस शी जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क केला असता सदर मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा .आरोही मेहरा,रुपेश मेहरा – हे उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्या नगर जळगाव येथील असून सर्व तीनही भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.सदर भाविकांचे वडील श्री चंद्रशेखर नरवरिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कशात आले असता त्यांचा उपरोक्त स्टे हाऊस मालकाशी संपर्क करून दिला आहे.
Latest news 👇🏻
CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?
‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये
वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा
80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम
Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999
Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती