Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

najarkaid live by najarkaid live
January 3, 2026
in जळगाव
0
महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,नजरकैद न्यूज : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असताना महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत शंखनाद उद्या रविवारी, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळा येथील भवानी मंदिरात महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात येणार असून त्यानंतर प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य प्रचार प्रारंभ कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाब भाऊ पाटील, केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे, मा. ना. संजयजी सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश भोळे (राजू मामा), आमदार मंगेश दादा चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार अमोल दादा जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अ. पवार) जिल्हाध्यक्ष संजय पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे नेते अनिल अडकमोल तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

यानंतर सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंप्राळा येथे महायुतीची प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेस महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अ. पवार) व आरपीआय (आठवले गट)चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

Next Post

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

ताज्या बातम्या

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us