Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Breking ; एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार

najarkaid by najarkaid
June 9, 2024
in Uncategorized
0
Breking ; एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षाताई खडसे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळालं असून या शपथविधी सोहळ्याला रक्षा खडसे यांचे सासरे माजी मंत्री आ. एकनाथ खडसे उपस्थित राहणार आहेत. रक्षा खडसे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने मला आनंदअश्रू आवरत नसल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.

रक्षा खडसे यांनी तिसर्‍यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने रक्षाताई खडसे यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. विशेष करून त्या विजयाची हॅटट्रीक करणार्‍या राज्यातील एकमेव महिला नेत्या ठरल्या असून ओबीसी समुदायाच्या असल्याने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जात आहे.

खा. रक्षा खडसे आपल्या पदाची आज शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्याला एकनाथराव खडसे व परिवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान कार्यालयातून खा.रक्षा खडसेनां फोन ; आज सायंकाळी मंत्रिपदाची शपथ …

Next Post

Big news ; आज मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ; राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही मंत्री नाही

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
Big news ; आज मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ; राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही मंत्री नाही

Big news ; आज मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ; राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही मंत्री नाही

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us