Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Bank Robberies : अवघ्या 1 मिनिटात लुटली SBI बँक ; पहा दरोड्याचा थरारक VIDEO

Editorial Team by Editorial Team
November 18, 2022
in राष्ट्रीय
0
Bank Robberies : अवघ्या 1 मिनिटात लुटली SBI बँक ; पहा दरोड्याचा थरारक VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

अजमेर : तुम्ही अनेकवेळा चित्रपटांमध्ये बँक दरोड्याचे सीन पहिले असतील.  पण या रिल लाइफपेक्षाही खतरनाक असा रिअल लाइफमधील बँक दरोड्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जाडन गावातील एसबीआय बँकेत दरोडा पडला. अवघ्या एक मिनिटात दोन दरोडेखोरांनी बँक लुटली आहे. या दरोड्याचा लाइव्ह थरारक व्हिडीओही व्हायरल होतो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतील सुमारे तीन लाख रुपये हिसकावून हे चोरटे पळून गेले. SBI बँकेची ही शाखा राष्ट्रीय महामार्ग पाली-सोजत दरम्यान आहे. पोलिसांना दरोड्याची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला

पाली जिले में दिनदहाड़े जाडन एसबीआई बैंक में बंदूक की नोक पर नकाबपोश लुटेरों ने लूट की वारदात को अंजाम दिया @PoliceRajasthan @DcDmPali @TheOfficialSBI @iampulkitmittal @ABPNews @prempratap04 @srameshwaram @santprai pic.twitter.com/JacOqAzir1

— करनपुरी (@abp_karan) November 17, 2022

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती बँकेत हेल्मेट घातलेली दिसत आहे. तर बँक कर्मचारी आपल्या डेस्कवर बसले आहेत. हेल्मेट घातलेल्या व्यक्तीच्या हातात बंदूक आहे. तो हवेत बंदुकीच्या गोळ्याही झाडतो. कर्मचाऱ्यांना धमकावतो आहे, घाबरवतो आहे. काही वेळाने आणखी एक हेल्मेट घातलेली व्यक्ती येते. जिच्या हातात बॅग आहे. ती व्यक्तीसुद्धा या कर्मचाऱ्यांना धमकी देते. त्यानंतर दोघंही तिथून निघून जातात. अवघ्या एका मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. फक्त 60 सेकंदात हे सर्व घडलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! …तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते, संजय राऊतांचा थेट इशारा

Next Post

दिरानेच केला वहिनीचा विनयभंग, धरणगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार

दिरानेच केला वहिनीचा विनयभंग, धरणगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us