Bank Job Recruitment 2025: राष्ट्रीय आवास बँक (NHB) कडून अधिकाऱ्यांच्या 7 पदांसाठी भरती जाहीर. अर्जाची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2025. अधिक माहिती जाणून घ्या.

सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. National Housing Bank (NHB) म्हणजेच राष्ट्रीय आवास बँकेने विविध Officer पदांसाठी भरती 2025 जाहीर केली आहे. बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
National Housing Bank Recruitment 2025: महत्वाच्या तारखा
अर्जाची सुरुवात: 1 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाइट: https://www.nhb.org.in
‘या’ पदांसाठी होणार भरती
General Manager (Credit Monitoring): CA / MBA / PGDM / PGDBM
Deputy Manager (Audit): Chartered Accountant (CA)
Deputy Manager (Learning & Development): MBA / PGDM
Deputy Manager (Human Resource): MBA / PGDM / PGDBM
General Manager (Human Resource, Contractual): HR मध्ये पदव्युत्तर पदवी
Deputy Manager (Company Secretary, Contractual): पदवीधर + ICSI सदस्यत्व
Chief Economist: अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी

एकूण 7 पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पगार श्रेणी
General Manager (Scale-VII): ₹1,56,500 ते ₹1,73,860
Deputy Manager (Scale-II): ₹64,000 ते ₹93,960
अर्ज शुल्क
SC / ST / PwBD: ₹175
इतर सर्व प्रवर्ग: ₹850
निवड प्रक्रिया
या भरतीत उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. उमेदवारांची संख्या जास्त असल्यास Group Discussion (GD) किंवा प्राथमिक स्क्रीनिंग घेण्यात येऊ शकते.
अर्ज कसा कराल?
1. https://www.nhb.org.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. “Recruitment” सेक्शनमध्ये जाऊन भरती लिंकवर क्लिक करा.
3. सर्व आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.
4. आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
5. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
6. भविष्यासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.
Latest news :
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?
तुमचा क्रेडिट स्कोर लो आहे का? पर्सनल लोन मिळवण्यासाठी या 6 ट्रिक्स ठरतील उपयोगी!
SIP मध्ये होणाऱ्या गुंतवणूक करतांना या ५ चुका टाळा,अन्यथा…
US Visa Interview Waiver बंद : भारतीय विदयार्थ्यांवर थेट परिणाम,अमेरिकेने घेतला मोठा निर्णय!
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!
महिलांनो, ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत eKYC प्रक्रिया त्वरित पूर्ण करा, अन्यथा पैसे येणे होईल बंद!