Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

बांगलादेशी तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून जळगावात आणलं

najarkaid live by najarkaid live
July 25, 2025
in जळगाव
0
Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !
ADVERTISEMENT

Spread the love

Bangladeshi woman trafficking | जळगावमध्ये बांगलादेशी तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून देहविक्रीसाठी आणल्याचा धक्कादायक प्रकार. पोलिसांची गोपनीय कारवाई, शहरात खळबळ.

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहर पुन्हा एकदा देहविक्रीच्या धंद्यामुळे चर्चेत आलं आहे. एका बांगलादेशी तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून भारतात आणलं गेलं आणि तिचा वापर देहव्यापारासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी ही तरुणी ताब्यात घेऊन  पर्दाफाश केला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !
Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

नोकरीचं स्वप्न दाखवून नरकात ढकललं!
सदर पीडित तरुणीला सुरुवातीला ‘भारतात चांगली नोकरी मिळवून देतो’ असं सांगून सीमापार आणण्यात आलं. जळगावमध्ये आल्यानंतर मात्र तिच्या हातात नोकरी नव्हे, तर देहविक्रीचं आयुष्य देण्यात आलं. खासगी फ्लॅटमध्ये ग्राहकांकडे पाठवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता.

महत्वाच्या बातम्या

डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय? जळगाव जिल्ह्यातील घटना

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी?

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

आजचे राशीभविष्य | 25 July 2025

पोलिसांची गोपनीय कारवाई

जळगावातील प्रोफेसर कॉलनीत एका बांग्लादेशी महिलेला डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पुणे येथील फ्रिडम फर्म या संस्थेला मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

त्यानुसार त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेवून माहिती दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, रविंद्र कापडणे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी सावकारे यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोहेका भारती देशमुख हे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रोफेसर कॉलनीत थडकले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, एका खोलीत बांग्लादेशी तरुणी मिळून आली.

बांग्लादेशी तरुणीकडे तिच्या आयडी कार्डची झेरॉक्स मिळून आली. चौकशी दरम्यान तिने दि. २३ रोजी नाशिक रेल्वे स्टेशनवर पुजा जाधव हिची भेट झाली. तसेच पैसे घेवून देहविक्री करण्यास सांगितले. तिला नकार दिला असता, तिने शिवीगाळ केल्याचे सांगितले.

पीडित तरुणीला जळगावात आणून डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेणाऱ्या पुजा आत्माराम जाधव या महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम व विदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !
Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

देशातील तरुणींचा वापर?
ही घटना एकट्याच बांगलादेशी तरुणीची नसून, अशा अनेक पीडित मुली देशभरातून अशाच प्रकारे भारतात आणल्या जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शहर हादरलं! नागरिकांमध्ये संताप
या प्रकरणामुळे जळगावकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बांगलादेशातून आणलेल्या मुलींचा देहविक्रीसाठी वापर करणाऱ्या टोळ्यांमुळे शहरातील सामाजिक वातावरण कलुषित होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

  महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक             अत्याचार

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?    

Spread the love
Tags: #BangladeshiWomanTrafficking#BreakingNews#DehvikriRacket#HumanTrafficking#JalgaonNews#MaharashtraCrime#PoliceRaid
ADVERTISEMENT
Previous Post

Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Next Post

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

Related Posts

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

December 27, 2025

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

December 25, 2025
जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात.!

जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात.!

December 25, 2025
Next Post
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

December 27, 2025

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

December 25, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us