najarkaid live

najarkaid live

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न पदार्थ देणेबाबत प्रबोधन

जळगाव, दिनांक 28 -  जंक फूड खाण्याकडे मुलांचा कल वाढत असून त्यामुळे आजार बळावू लागले आहेत.  त्यामुळेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना...

रामदेववाडी येथे १ जुलै  रोजी जिल्हास्तरीय वृक्षारोपणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव-महाराष्ट्र शासनाच्या एकच लक्ष 33 कोटी वृक्ष लागवड या अभियानांतर्गत सोमवार १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण,...

पाच लाखांसाठी  विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ 

जळगाव ;-  शहरातील आशाबाबा नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा वेल्डिंग दुकानासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक आणि...

धुळे बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांचा  शनिवारी बंद 

जळगाव ;- धुळे शहर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धुलिया मर्चंट्स कमिशन असोसिएशनने   शनिवार २९ रोजी बंद पुकारण्याची हाक दिली...

युती असो की नसो; पुढचाही आमदार मीच!

युती असो की नसो; पुढचाही आमदार मीच!

आ. भोळेंच्या भुमिकेची महापालिकेच्या राजकारणात उजळणी आनंद गोरे जळगाव - शहरात महापालिकेतील सध्याचे कुरघोड्यांचे राजकारण, पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांचे...

मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या निधीतून बोअरवेल मंजूर

मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या निधीतून बोअरवेल मंजूर

गावाची पाणी समस्या सुटण्यास होणार मदत,आमदारांच्या हस्ते भूमिपूजन अमळनेर;- तालुक्यातील मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या आमदार निधीतून बोअरवेल मंजूर झाल्याने...

मेगा रिचार्ज’साठी संयुक्त बैठक घ्या : खासदार खडसे

मेगा रिचार्ज’साठी संयुक्त बैठक घ्या : खासदार खडसे

मुक्ताईनगर -  मेगा रिचार्ज योजनेला गती देण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील खासदार, आमदार, केंद्रीय भूजल मंडळ अधिकाऱ्यांची एकत्रित...

पं.स.सभापतींसह सदस्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

जळगाव :- महाराष्ट्रातील पंचायत समिती सभापती, उपसभाती व सदस्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी २ दिवसांपूर्वी विधानसभेत आवाज उठवला...

कुलरच्या विजेचा धक्का लागल्याने ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

जळगाव :- घरात खेळतांना कुलरला हात लागल्याने विजेचा धक्का लागून एका सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी...

Page 940 of 962 1 939 940 941 962

ताज्या बातम्या