najarkaid

najarkaid

करोनाबरोबर सकारात्मकतेने जगणे शिकले तर जग पून्हा उभारी घेईन !

करोनाबरोबर सकारात्मकतेने जगणे शिकले तर जग पून्हा उभारी घेईन !

एरंडोल, (प्रतिनिधी) जगभर कोरोना आपत्तीचे संकट घोंगावत असतांना डगमग न होता, येणा­या काळात करोनाशी सकरात्मकतेने जळवून योग्य ती काळजी व...

भानखेडा येथे गावठान विहिरीत घाणीचे साम्राज्य ; कोरोना संसर्ग काळातही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष  

भानखेडा येथे गावठान विहिरीत घाणीचे साम्राज्य ; कोरोना संसर्ग काळातही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष  

बोदवड, (प्रतिनिधी)- तालुक्यातील भानखेडा येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावठान विहिरीत मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे त्यामुळे गावात दुर्गंधी पसरत आहे व...

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या तालुका संघटकपदी देविदास सावळे यांची नियुक्ती

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या तालुका संघटकपदी देविदास सावळे यांची नियुक्ती

  लोहारा (प्रतिनिधी)डोंगरगाव ,ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले तसेच मराठी विषयाचे प्रसिद्धी विषयतज्ञ यांची कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या पाचोरा तालुका...

डॉ. उल्हास पाटील होमीयोपॅथी महाविद्यालय व रूग्णालयातर्फै रोगप्रतिकार शक्ती वाढणाऱ्या औषधाचा २५०० व्यक्तींना लाभ

डॉ. उल्हास पाटील होमीयोपॅथी महाविद्यालय व रूग्णालयातर्फै रोगप्रतिकार शक्ती वाढणाऱ्या औषधाचा २५०० व्यक्तींना लाभ

जळगाव (प्रतिनिधी) — डॉ उल्हास पाटील होमीयोपॅथी महाविद्यालय व रूग्णालयातर्फे रोगप्रतिकार शक्ती वाढवणा—या अर्सेनिक अल्बम ३० औषधाचा २५०० व्यक्तींनी लाभ...

राष्ट्रीय स्तरावरील “डेटा बेस मॅनेजमेंट सिस्टिम” या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा उपक्रमास प्रचंड प्रतिसाद

जळगांव दि.२१ - खान्देश कॉलेज एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांचा वतीने डाटा बेस मॅनेजमेंट या विषयासंबधित राष्ट्रीय...

नगरसेविका योजना पाटील करीत आहेत अर्सेनिक् ऐल्बम 30 गोळ्या वाटपद्वारे सेवाकार्य

नगरसेविका योजना पाटील करीत आहेत अर्सेनिक् ऐल्बम 30 गोळ्या वाटपद्वारे सेवाकार्य

भडगांव (प्रतिनिधी) : जगभरात कोरोना विषाणु संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. भडगांव शहरातही कोरोनाचा वाढता पादुर्भाव होतो आहे.आपल्या आरोग्याची रोगप्रतिकार...

‘मॉन्ट ब्लँक’ नावाच्या नकली वेबसाईटपासून सावधान!

मुंबई दि.२१-  मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) नावाच्या नकली वेबसाईटसंदर्भात आर्थिक  फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत. या नकली वेबसाईटपासून सावध राहावे...

जळगाव जिल्ह्यात आज आणखी तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव,  दि. 21 - जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 108 व्यक्तींचे तपासणी...

चौबारीत ९९ जणांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार

चौबारीत ९९ जणांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार

अमळनेर : तालुक्यातील चौबारी येथे ज्ञानवर्धिनी फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड आणि विवेकानंद वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ९९...

Page 753 of 1077 1 752 753 754 1,077

ताज्या बातम्या