अतिक्रमण करण्यास मज्जाव केल्याने वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यावर आदिवासींचा हल्ला !
जळगाव,(प्रतिनिधी)- पाचोरा तालुका वनपरिक्षेत्रातील पिंपरखेड शिवारातील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर आदिवासींनी बेसावधपणे हल्ला करत जखमी केल्याची घटना काल...















