बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून घरातून निघालेल्या व्यवसायिकाची रेल्वे खाली उडी
जळगाव,(प्रतिनिधी)- बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून जाणारा भाऊघरी परतलाच नाही...व्यावसायिक असलेल्या भावाने धावत्या रेल्वेखाली झोकून...
















