आश्चर्यकारक पण खरं ; विवाहित जोडपे तुरुंगात त्यांच्या भेटीदरम्यान शारीरिक संबंध ठेवू शकणार ; तुरुंगात बंद कैद्यांना सुविधा
आश्चर्य वाटत असेल पण बातमी खरी आहे की,आता पती-पत्नी तुरुंगात एकांतात वेळ घालवू शकणार आहेत.एकांतात वेळ घालवण्यासाठी एक खोली देखील...














