najarkaid

najarkaid

तलाठी पदभरती परीक्षेसाठी आज लिंक खुली खुली होण्याची शक्यता ;  इतर डिटेल्स जाणून घ्या

जळगावात ‘मनरेगा’ अंतर्गत शेकडो जागांसाठी भरती, ८वी/१०वी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जळगाव येथे...

खुशखबर! 10वी/ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण मार्फत जळगावात निघाली भरती, असा करा अर्ज

खुशखबर! 10वी/ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण मार्फत जळगावात निघाली भरती, असा करा अर्ज

तुम्हीही दहावी, आयटीआय पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण...

जळगाव शहर पुन्हा हादरले ; तरूणाने केला एकावर गोळीबार

जळगाव, (प्रतिनिधी)-  जळगाव शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले असून जुन्या वादातून तरूणाने एकावर गोळीबार केला. ही घटना आज गुरुवारी...

‘या’ कारणांमुळे भाजप-शिवसेना युती तुटली! खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

‘या’ कारणांमुळे भाजप-शिवसेना युती तुटली! खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

जळगाव,(प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. यावेळी शिवसेनेने युती तोडली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी...

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा ;जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे तिमाही आर्थिक निकाल जाहीर

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा ;जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे तिमाही आर्थिक निकाल जाहीर

जळगाव दि. ९ (प्रतिनिधी) - भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन...

महिलांनी अबला नसुन सबला बनावे मुक्ताईनगर मतदारसंघात महिलांना स्व रक्षणाचे धडे देण्यासाठी स्वयंसिद्धा अभियान राबवणार-रोहिणी खडसे

महिलांनी अबला नसुन सबला बनावे मुक्ताईनगर मतदारसंघात महिलांना स्व रक्षणाचे धडे देण्यासाठी स्वयंसिद्धा अभियान राबवणार-रोहिणी खडसे

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)-राज्यात, देशात महिलांवर अत्याचाराच्या ,महिलांचे अपहरण करण्याच्या घटना वाढत आहेत,मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू असून महिलांची नग्न धिंड काढण्यात आली एरंडोल...

जळगाव : ११९ कोटींची बनावट बिले विक्री प्रकरण ; २६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक ; वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेत कारवाई

जळगाव : ११९ कोटींची बनावट बिले विक्री प्रकरण ; २६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक ; वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेत कारवाई

जळगाव,दि.४ ऑगस्ट (प्रतिनिधी)- वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने विशेष मोहीमे अंतर्गत ११९ कोटींची खोटी देयके सादर करून २६ कोटींची...

गोंडगाव येथील कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव येथे आज मुकमोर्चा

गोंडगाव येथील कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव येथे आज मुकमोर्चा

भडगाव (वार्ताहर)— तालुक्यातील गोंडगाव येथील कु. कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव तहसिल कार्यालयावर सकल मराठा समाज न्याय समिती संयोजकांमार्फत...

Sarkari Yojna; वैयक्तिक शेततळे योजनेसंदर्भात मोठी अपडेट तर एका कृषी योजनेचा दुसरा टप्पा होतोय सुरु!

Jalgaon news ; प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक जाहीर

जळगाव, दि. ३१ जुलै (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीच्या निराकरणासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण...

अखेर खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द!

जळगाव, दि.३१ जुलै (प्रतिनिधी) - एरंडोल तालुक्यातील खडके येथील कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली...

Page 320 of 1077 1 319 320 321 1,077

ताज्या बातम्या