student suicide ; “आई-बाबा, मी हे करू शकत नाही…”– अपेक्षांच्या ओझ्याखाली जीव देणाऱ्या विद्यार्थ्याची वेदनादायक चिठ्ठी
Student Suicide: नागपूरमध्ये नीटच्या तयारीसाठी आलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याने शैक्षणिक दबावातून आत्महत्या केली. पालकांच्या अपेक्षांनी ग्रासलेल्या या घटनेने अनेकांना हादरवले...