मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी रात्री उशिरा संकटमोचक गिरीष महाजणांची भेट, भेटी नंतर दिली मोठी अपडेट
मुंबई,(प्रतिनिधी)- महायुतीचा शपथविधी सोहळा येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan mumbai) होणार आहे. शपथविधीचा मुहूर्त ठरला असला...