राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष समाजातील वंचीत घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा पक्ष – एकनाथराव खडसे
मुक्ताईनगर- बोदवड तालुक्यातील कोल्हाडी, जामठी,करंजी गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस...
















