सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
मुंबई : सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला. कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर...














