Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली आदेश जारी ; रोहन घुगे असतील नूतन जिल्हाधिकारी

najarkaid live by najarkaid live
October 7, 2025
in Uncategorized
0
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली आदेश जारी ; रोहन घुगे असतील नूतन जिल्हाधिकारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी श्री. रोहन घुगे यांची जिल्हा परिषद, ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून बदली करून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली आहे. ही बदली वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी अ.शा.प.क्र. एईओ-११२५/५/२०२५/भाप्रसे-१ या क्रमांकाने आज (दि. ७ ऑक्टोबर २०२५) आदेश निर्गमित केला आहे. या आदेशावर अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी स्वाक्षरी केली आहे.

या आदेशानुसार, श्री. घुगे यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सुपूर्द करून, जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार श्री. आयुष प्रसाद, भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, बदलीनंतर रूजू अहवाल Supremo प्रणालीवर (ER Sheet मधील Posting कॉलममध्ये) अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यभार हस्तांतरण करताना शासनाने दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे. नवीन पदावर रूजू झाल्यानंतर पूर्वीच्या पदावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल व कार्यमूल्यांकन अहवाल विहीत वेळेत लिहावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने या आदेशाची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी महसूल व वन विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, नाशिक व कोकण विभागीय आयुक्त, तसेच श्री. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव) आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय यांना पाठवली आहे.

या आदेशाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव कार्यालयांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.

श्री. रोहन घुगे यांच्या ठाणे येथील कार्यकाळात त्यांनी प्रशासनिक पातळीवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. आता ते जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार असून, त्यांच्या नवीन कार्यकाळाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषी यांत्रिकीकरण योजना: प्रलंबित अर्जांवर कारवाईसह राज्यात गती आणण्याचे निर्देश

Next Post

Akshay Kumar Interview – मुख्यमंत्री फडणवीसांच्या चर्चेत उघडला पोलिस दलातील एक अनोखा मुद्दा, सरकारचा तत्काळ प्रतिसाद

Related Posts

कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

March 16, 2026
1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us