Total: 50 जागा
पदाचे नाव तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | टेक्निकल असिस्टंट (लॅब) | 30 |
2 | सिनिअर टेक्निशिअन | 20 |
Total | 50 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह विज्ञान शाखेत पदवी (रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा जैव तंत्रज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा जैव-रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स यासह मुख्य विषयांपैकी एक) (SC/ST:50% गुण) किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/केमिकल /इलेक्ट्रॉनिक्स /फूड टेक्नॉलॉजी/मेटलर्जी डिप्लोमा (SC/ST:50% गुण)
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI ( इलेक्ट्रिशियन/AC/रेफ्रिजरेशन/मेकॅनिक (डिझेल इंजिन)/फिटर/कारपेंटर/वेल्डर) (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 08 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला: फी नाही]
प्रवेशपत्र: 23 मार्च 2020
परीक्षा (Online): 29 मार्च 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2020 (06:00 PM)
Online अर्ज: Apply Online [Starting: 17 फेब्रुवारी 2020]