Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

najarkaid by najarkaid
July 11, 2026
in जळगाव
0
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (नजरकैद न्यूज): श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे सर्वोच्च नेते व संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी जळगाव येथे भव्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत सुदर्शन पॅलेस, शिरसोली रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात राजपूत समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे गुणवंत, समाजसेवक तसेच विविध क्षेत्रांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यावेळी इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येईल. तसेच समाजातील विविध तालुक्यांमध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारे समाजसेवक, जिल्हास्तरीय नगरपरिषद व महानगरपालिकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी, समाजहितासाठी विशेष योगदान देणारे उद्योजक, आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित समाजबांधव, शासकीय सेवेत पदोन्नती मिळालेले तसेच विविध शासकीय सेवांमध्ये नव्याने निवड झालेले समाजबांधव यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रांत प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “राजपूत समाज भूषण पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला राजस्थान येथून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या कार्यकारी अध्यक्षा ॲड. शीला सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष कटियार यांच्यासह करणी सेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व अन्य मान्यवर विशेष उपस्थित राहणार आहेत.

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांनी सर्व राजपूत समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी व भव्य करण्याचे आवाहन केले आहे.

जय माँ करणी! जय एकलिंगजी!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Next Post

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us