जळगाव महापालिका निवडणुकीत प्रभागनिहाय लढतीला वेग आला असून, सध्याच्या घडीला काही उमेदवारांनी स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. मतदारांचा वाढता प्रतिसाद, प्रचारातील संघटनात्मक ताकदीच्या जोरावर हे उमेदवार इतरांपेक्षा पुढे असल्याचे दिसत आहे.
प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपाचे उमेदवार माजी महापौर नितीन लढ्ढा 750 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे माजी महापौर विष्णू भंगाळे 450 मतांनी आघाडीवर








