ISRO SDSC SHAR Bharti 2025: 141 पदांसाठी Scientist, Engineer, Technical Assistant भरती सुर

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC), श्रीहरिकोटा येथे विविध पदांसाठी Bharti 2025 जाहीर केली आहे. या भरतीद्वारे शास्त्रज्ञ, अभियंता, तांत्रिक सहाय्यक आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी एकूण 141 पदांची संधी उपलब्ध आहे.
भरतीची जाहिरात 16 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 नोव्हेंबर 2025 आहे.
SDSC SHAR Bharti 2025: पदांची माहिती
या भरतीमध्ये 21 प्रकारच्या पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्रमुख पदांची माहिती खालीलप्रमाणे:
अ.क्र. पदाचे नाव पदांची संख्या
1 Scientist / Engineer SC 23
2 Technical Assistant 28
3 Scientific Assistant 3
4 Library Assistant ‘A’ 1
5 Radiographer-A 1
6 Technician-B 70
7 Draftsman-B 2
8 Cook 3
9 Fireman-A 6
10 Light Vehicle Driver ‘A’ 3
11 Nurse-B 1
एकूण पदे – 141
पात्रता निकष
Scientist / Engineer SC

शैक्षणिक पात्रता: ME / M.Tech / M.Sc (Engineering) किंवा BE / B.Tech / B.Sc (Engineering)
मशीन डिझाइन शाखेसाठी किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किमान 65% गुणांसह पदवी
केमिकल इंजिनिअरिंगसाठी BE / B.Tech किंवा समकक्ष पदवी
Technical / Scientific / Library / Assistant
शैक्षणिक पात्रता: Chemical, Mechanical, Automobile, Electrical, Civil, Computer Science, Electronics & Communication Engineering किंवा रसायनशास्त्र क्षेत्रातील डिप्लोमा / पदवी
Technician / Draftsman
पात्रता: ITI / NTC / NAC प्रमाणपत्र आणि SSLC / SSC उत्तीर्ण
Nurse, Radiographer, Cook, Fireman, Light Vehicle Driver

पात्रता: संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता
अर्ज शुल्क
Post Codes 01–20, 40: ₹750/- (लेखी परीक्षेस उपस्थित उमेदवारांना परतावा)
SC/ST, महिला, PWD, माजी सैनिक – पूर्ण परतावा
Post Codes 21–39, 41–42: ₹500/- (लेखी परीक्षेस उपस्थित उमेदवारांना परतावा)
अर्ज प्रक्रिया
1. उमेदवारांनी SDSC SHAR वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.
2. अर्जासाठी आवश्यक:
अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो सही
शैक्षणिक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती
3. फोटो आणि सही स्पष्ट नसल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
4. अधिकृत लिंक: https://www.shar.gov.in/sdscshar/index.jsp
5. ऑनलाइन अर्ज लिंक: https://apps.shar.gov.in/Recruitment01_2025/main.jsp
निवड प्रक्रिया

Scientist / Engineer SC: लेखी परीक्षा + मुलाखत (प्रत्येकाला 50% महत्त्व)
Technical / Assistant पदे: लेखी परीक्षा + कौशल्य चाचणी (Skills Test)
Nurse-B, Radiographer-A, Cook: लेखी परीक्षा + कौशल्य चाचणी
Fireman-A: लेखी परीक्षा + शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) + वैद्यकीय तपासणी (DME)
उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण असल्याची खात्री करावी; चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
महत्वाच्या गोष्टी
पदे तात्पुरती असली तरी भविष्यकाळात चालू राहण्याची शक्यता
एकाच पोस्ट कोडसाठी एकापेक्षा जास्त अर्ज न करता एकच अर्ज करावा
कौशल्य चाचणी / मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यकमहिला उमेदवारांना अर्ज करण्यास प्रोत्साहन
SDSC SHAR Bharti 2025 – महत्वाचे Points
पद संख्या: 141
अर्ज पद्धत: Online Application
अंतिम तारीख: 14 नोव्हेंबर 2025
Eligibility: पदानुसार पदवी / डिप्लोमा / ITI / प्रमाणपत्र
Selection Process: Written Exam + Interview/Skill Test/PET/DME
Official Website: SDSC SHAR

Goa Crime News: आई आणि बॉयफ्रेन्डनेच अडीच वर्षीय मुलीचा खून — डिचोलीतील हृदयद्रावक घटना!
Indian Stock Market Update: सेन्सेक्स-निफ्टीत जोरदार तेजी, जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत
ICSI Recruitment 2025: सीए आणि सीएस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 75 हजारांपर्यंत पगार









