Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतनमध्ये  शाडूमाती गणेश मूर्ती निर्मितीचा उपक्रम उत्साहात

najarkaid live by najarkaid live
August 26, 2025
in Uncategorized
0
अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतनमध्ये  शाडूमाती गणेश मूर्ती निर्मितीचा उपक्रम उत्साहात
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, २६ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी) – अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्यानिकेतन या शाळांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून श्रीगणेशाच्या आकर्षक मूर्ती तयार करण्याचा उत्साही उपक्रम राबवला गेला.  विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरण जागरूकता आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदरभाव वाढावा, लहान विद्यार्थ्यांनी आपल्या कोमल हातांनी मातीला विविध आकार देऊन सुंदर गणेश मूर्ती साकारल्या, ज्यामुळे लहानांमध्ये कलेची आवड जागृत या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचे धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणस्नेही मूर्तींचे फायदे समजावून सांगितले गेले. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी नैसर्गिक मातीचा वापर करून जल प्रदूषण थांबविण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मूर्ती रंगवणे, सजवणे आणि प्रदर्शनासाठी सज्ज करण्यात सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येकाने स्वतः घडवलेल्या मूर्ती अभिमानाने दाखवल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढू शकला.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ होते. हे सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येत्या गणेशोत्सवात या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. अनुभूती शाळा नेहमीच अशा मूल्याधारित उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षित करत असते.

Spread the love
Tags: #ganpatibappa
ADVERTISEMENT
Previous Post

आजपासून श्रीगणेशा – ‘विकास मावा मोदक’ आणि ‘विकास बेरीफी मोदक’ या नव्या उत्पादने बाजारात

Next Post

Aaple Sarkar services on WhatsApp | “आपले सरकार” पोर्टलवरील सेवा आता व्हॉट्सॲपवर

Related Posts

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Next Post
Aaple Sarkar services on WhatsApp | "आपले सरकार" पोर्टलवरील सेवा आता व्हॉट्सॲपवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

August 28, 2025
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

August 28, 2025
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us