Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सायनाचा धमाकेदार विजय; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

najarkaid live by najarkaid live
January 9, 2020
in क्रीडा
0
सायनाचा धमाकेदार विजय; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
ADVERTISEMENT
Spread the love

क्वालालंपूर – लंडन ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेत्या भारताच्या सायना नेहवालने गुरुवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायनाने दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा सरळ सेटमध्ये पराभव केला. ३९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाने यंगवर २५-२३, २१-१२ असा विजय मिळवला. 

दक्षिण कोरियाच्या खेळाडूविरुद्धचा हा सायनाचा पहिलाच विजय ठरला. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत यंगने सायनाचा पराभव केला होता. आता सायनाचा मुकाबला ऑलिंम्पिक सुवर्ण पदक विजेती कॅरोलिना मारिन हिच्याशी होणार आहे. याआधी बुधवारी भारताच्या पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल यांनी नव्या वर्षाची शानदार सुरुवात करत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. जगज्जेती आणि सहाव्या मानांकित सिंधूने पहिल्या फेरीत रशियाच्या एव्हगेनिया कोसेत्स्काया हिचा ३५ मिनिटात पराभव केला होता. सिंधूने कोसेत्स्कायावर २१-१५, २१-१३ अशी मात केली होती. तर सायनाने बेल्जियमच्या बिगरमानाकिंत लियाने टॅन हिचा ३६ मिनिटात २१-१५, २१-१७ असा पराभव केला होता.

सिंधू आणि सायना यांनी स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली असली तरी पुरुषांमध्ये बी.साईप्रणित आणि किदम्बी श्रीकांत यांना मात्र सलामीच्या सामन्यातच पराभवाचा धक्का बसला. साईप्रणितला डेन्मार्कच्या रासमस गेमकेने तर श्रीकांतला चायनीज तैपेईच्या चोऊ टिएन टेनने पराभूत केले. साईप्रणित आणि श्रीकांतचा पराभव झाला असला तरी एच.एस.प्रणॉय याने जपानच्या कांटा सुनेयामाचा २१-९, २१-१७ असा पराभव कर दुसरी फेरी गाठली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फागणे येथील भाजप कार्यालयाची तोडफोड

Next Post

गॅस पेटवणं सोपं, पण चूल पेटली पाहिजे; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Related Posts

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

March 22, 2025
तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा

तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा

February 7, 2025
घाबरू नका, टीम इंडियाचा विजय निश्चित…

‘या’ खेळाडूंचे काहीतरी केले पाहिजे, अथवा भारताला मोजावी लागेल मोठी किंमत !

January 29, 2024
घाबरू नका, टीम इंडियाचा विजय निश्चित…

IND vs ENG : ओली पोपचे दुहेरी शतक हुकले, पण रोहित शर्माचे मन जिंकले !

January 28, 2024
6 चेंडूत घेतले 3 बळी, नंतर 4 षटकात केला कहर

6 चेंडूत घेतले 3 बळी, नंतर 4 षटकात केला कहर

January 24, 2024
रोहित-विराट प्राणप्रतिष्ठेला आले नाही ? मोठे कारण आले समोर

रोहित-विराट प्राणप्रतिष्ठेला आले नाही ? मोठे कारण आले समोर

January 23, 2024
Next Post
गॅस पेटवणं सोपं, पण चूल पेटली पाहिजे; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

गॅस पेटवणं सोपं, पण चूल पेटली पाहिजे; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us