Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रानभाज्यांच्या खरेदीसाठी जळगावात रानभाजी महोत्सव

najarkaid live by najarkaid live
August 5, 2025
in जळगाव
0
रानभाज्यांच्या खरेदीसाठी जळगावात रानभाजी महोत्सव
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, दि. 5 ऑगस्ट (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक व पारंपरिक रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी गुणधर्म यांची माहिती व्हावी, तसेच त्यांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव रविवार, दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रोटरी क्लब ऑफ वेस्ट, मायादेवी नगर, जळगाव येथे होणार आहे.

            या महोत्सवाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

            सकस अन्नामध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचा समावेश अत्यंत उपयुक्त असतो. या रानभाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, औषधी घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यावर कोणतेही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारले जात नसल्यामुळे त्या आरोग्यास अधिक लाभदायक ठरतात.

            या महोत्सवामध्ये करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग यांसारख्या पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन व थेट विक्री होणार आहे. तसेच, रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थही चवीनिशी उपलब्ध असतील.

            या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात दि. 09 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत तालुका स्तरावर रानभाजी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

            या निमित्ताने इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचा तपशील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

            जास्तीत जास्त नागरिकांनी रानभाजी महोत्सवास भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ChatGPT Study Mode: विद्यार्थ्यांसाठी नवीन AI फीचर, महत्वाची बातमी!

Next Post

VVPAT मशीनशिवाय स्थानिक स्वराज्य निवडणुका | निवडणूक आयुक्तांचा मोठा निर्णय

Related Posts

जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित ; ढगफुटीने गिळले पर्यटनाचे क्षण : ढगफुटीमुळे गावे गडप, होत्याचं नव्हतं

ब्रेकिंग : जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित ; ढगफुटीने गिळले पर्यटनाचे क्षण : ढगफुटीमुळे गावे गडप, होत्याचं नव्हतं

August 6, 2025
राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद

ACB Trap : सामाजिक वनीकरण विभागाचा RFO आणि दोन कर्मचारी लाच घेतांना रंगेहात पकडले,प्रशासनात खळबळ!

जळगाव जिल्हा वकील संघ निवडणूक २०२५-२६ : अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे विजयी

जळगाव जिल्हा वकील संघ निवडणूक २०२५-२६ : अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे विजयी

August 5, 2025
सुख-समृद्धीसाठी प्रतापराव पाटील यांनी घातले कानबाई मातेला साकडे…!

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या जीएनएम् तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या जीएनएम् तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप

August 5, 2025
Next Post
VVPAT मशीनशिवाय स्थानिक स्वराज्य निवडणुका | निवडणूक आयुक्तांचा मोठा निर्णय

VVPAT मशीनशिवाय स्थानिक स्वराज्य निवडणुका | निवडणूक आयुक्तांचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Trump Tariff on India: ट्रम्पकडून भारतावर पुन्हा टॅरिफ बॉम्ब! ट्रम्प का संतापले?

Trump Tariff on India: ट्रम्पकडून भारतावर पुन्हा टॅरिफ बॉम्ब! ट्रम्प का संतापले?

August 6, 2025
जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित ; ढगफुटीने गिळले पर्यटनाचे क्षण : ढगफुटीमुळे गावे गडप, होत्याचं नव्हतं

ब्रेकिंग : जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित ; ढगफुटीने गिळले पर्यटनाचे क्षण : ढगफुटीमुळे गावे गडप, होत्याचं नव्हतं

August 6, 2025
जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

August 6, 2025
राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद

August 6, 2025
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us