Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

PM Awas Yojana- – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब, गरजूंवर अन्याय?

लोणवाडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार ; ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष, गटविकास अधिकाऱ्यांकडे ई-मेल द्वारे तक्रार

najarkaid by najarkaid
July 22, 2025
in जळगाव
0
गरजू लाभार्थीवर अन्याय – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब

गरजू लाभार्थीवर अन्याय – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब

ADVERTISEMENT

Spread the love

PM Awas Yojana जळगावच्या लोणवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी कमलाबाई चव्हाण यांचे नाव ऑनलाईन यादीतून गायब. ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार. संपूर्ण तपशील वाचा.

गरजू लाभार्थीवर अन्याय – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब
गरजू लाभार्थीवर अन्याय – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब

लोणवाडी, ता. जळगाव (प्रतिनिधी) :पंतप्रधान आवास योजनेतून मिळणाऱ्या घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केलेल्या लोणवाडी गावातील कमलाबाई शिवाजी चव्हाण (बेलदार) यांचे पंतप्रधान आवास योजनेच्या  ऑफलाईन लाभार्थी यादीत ४१ नंबरवर नाव असताना देखील ऑनलाईन यादीतून गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत लाभार्थीच्या मुलाने गटविकास अधिकाऱ्यांकडे ई-मेल द्वारे तक्रार केली आहे.

गरजू लाभार्थीवर अन्याय – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब
गरजू लाभार्थीवर अन्याय – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब

सदर प्रकरणात कमलाबाई चव्हाण यांचे नाव ऑफलाईन यादीत ‘ड’ यादीत ४१ क्रमांकावर स्पष्टपणे नमूद होते. मात्र ऑनलाईन पोर्टलवर त्यांचे नाव सापडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामसेवक यांच्याकडे तोंडी तक्रार केली. मात्र, ग्रामसेवकांनी “माहिती घेऊन सांगतो” असे सांगून वेळ मारून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे गरजूंना दिल्या जाणाऱ्या घरकुल योजनेत गैरव्यवहार होत असल्याचा संशय बळावत आहे.

या प्रकरणी नजरकैदचे प्रतिनिधी ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण यांना माहिती विचारली  असता, त्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळत “तपासून सांगतो” असे उत्तर दिले. त्यामुळे सदर लाभार्थीने गटविकास अधिकारी जळगाव यांना ई-मेल द्वारे लेखी तक्रार केली असून, या प्रकाराची सखोल चौकशी करून अन्याय झालेल्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

गरजू लाभार्थीवर अन्याय – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब
गरजू लाभार्थीवर अन्याय – ऑफलाइन यादीत नाव, ऑनलाईन यादीतून गायब

ग्रामपंचायत – लोणवाडी (गृप ग्रामपंचायत), तालुका – जळगाव, जिल्हा – जळगाव येथील हा प्रकार असून, गरजूंना लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न ग्रामस्तरावर होत असल्याचा आरोप लाभार्थीचा मुलगा अरुण चव्हाण यांनी केला आहे.

महत्वाचे मुद्दे :

पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थीचे नाव ऑनलाईन यादीतून गायब

ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष, वेळ मारून नेण्याचा प्रयत्न

गटविकास अधिकाऱ्यांकडे ई-मेल द्वारे लेखी तक्रार

गरजू लाभार्थीवर अन्याय झाल्याचा आरोप

हे प्रकरण फक्त एका कुटुंबापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.PM Awas Yojana

सर्वाधिक बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?

१३ वर्षाच्या मुलीच्या पोटदुखीच्या तपासणीत उघड, अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, पालकांना धक्का!

Spread the love
Tags: #BeneficiaryRights#GovernmentSchemes#GramsevakNegligence#HousingForAll#JalgaonNews#LonavadiNews#MissingNameIssue#PMAwasYojana#RTIIndia#RuralDevelopment
ADVERTISEMENT
Previous Post

Ujwal Nikam Jalgaon Satkar ; पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा – जळगावकरांसाठी अभिमानाचा क्षण – अशोक जैन

Next Post

Bahinabai Mart Jalgaon : नवा स्वाद, नवा अनुभव | खाऊ गल्लीचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटिलांच्या हस्ते

Related Posts

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post
Bahinabai Mart Jalgaon जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'बहिणाबाई मार्ट'चे उद्घाटन

Bahinabai Mart Jalgaon : नवा स्वाद, नवा अनुभव | खाऊ गल्लीचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटिलांच्या हस्ते

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us