Police Bharti 2025 मध्ये तब्बल १०,००० पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. यामध्ये पोलिस शिपाई, चालक शिपाई, बँड समन आणि राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार यांचा समावेश आहे..Police Bharti 2025
ऑक्टोबरमध्ये 10 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पोलिस भरती केली जाणार आहे. यानंतर १० हजार पोलिसांची निवड केली जाईल.Police Bharti 2025

पोलीस होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार!
महाराष्ट्रात ऑक्टोबर 2025 मध्ये तब्बल १०,००० पोलिस पदांसाठी मेगाभरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पोलिस शिपाई, चालक शिपाई, बँड समन आणि राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार यांचा समावेश आहे.Police Bharti 2025
भरतीची प्रमुख माहिती (Police Bharti 2025 Main Details)भरतीची वेळ: ऑक्टोबर 2025 एकूण पदे: १०,००० भरतीचे स्वरूप: शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी
अर्ज फी: ₹1000
अर्ज कसा करावा: ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात, त्या जिल्ह्यापुरताच अर्ज करता येणार
लेखी परीक्षा: मुंबई वगळता राज्यभर एकाच वेळी
महाराष्ट्रात पोलीस भरतीची आवश्यकता
महाराष्ट्र राज्यात वेगाने वाढणारी लोकसंख्या, शहरीकरण, गुन्हेगारी घटनांमध्ये झालेली वाढ, आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मागील काही वर्षांपासून पोलिस विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर होतो.
यासोबतच पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत असल्यामुळे त्यांच्यावर वाढलेला ताण कमी करण्यासाठी नवीन भरती गरजेची आहे. नागरीकांना तात्काळ मदत, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, वाहतूक नियंत्रण, नक्षलविरोधी मोहिमा या सर्व क्षेत्रात पुरेसा आणि प्रशिक्षित पोलिस फौज असणे हे काळाची गरज बनली आहे.
Police Bharti भरती प्रक्रिया काय आहे?
1. शारीरिक चाचणी (Physical Test)
उंची, छाती आणि धावण्याची चाचणी
मुलांकरिता व मुलींसाठी वेगवेगळे निकष लागू
2. लेखी परीक्षा (Written Exam)
गुण: १००
विषय: मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता
निवडणुकीची भाषा: मराठी
3. मुलाखत (Interview)
लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत
4. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, जातीचा दाखला, इत्यादी तपासणी
5. वैद्यकीय चाचणी (Medical Test)
शेवटी वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड
महत्वाची सूचना
एका पदासाठी फक्त एका जिल्ह्यात अर्ज करता येणार एक उमेदवार एकच अर्ज करू शकेल,भरतीच्या प्रक्रियेतील कोणतीही चुकीची माहिती अर्ज रद्द करू शकतेअधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ती प्रसिद्ध झाल्यावर अर्ज प्रक्रिया सुरू होईल. तुम्ही इच्छुक असाल, तर आता पासून तयारीला लागा.
ताज्या बातम्या 👇🏻
Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत
मोबाइल चॅट्स, हॉटेल बुकिंग्ज पोलिसांकडे ताब्यात ;Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai
मुंबई – देशातील अव्वल शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबईतील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Woman Teacher Sexual Abuse Mumbai ४० वर्षीय महिला शिक्षिकेने अकरावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून, दादर पोलिसांनी तिला अटक केली आहे.Woman Teacher Sexual Abuse Mumbai

A woman teacher from a top Mumbai school was arrested by Dadar Police under the POCSO Act for sexually abusing a minor student. Shocking details reveal year-long exploitation in five-star hotels.
POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल
दादर पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, हा लैंगिक अत्याचार गेल्या वर्षभरापासून सातत्याने सुरू होता.Woman Teacher Sexual Abuse Mumbai
या काळात आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये (Five Star Hotels) घेऊन जाऊन त्याचे लैंगिक शोषण केले. विद्यार्थ्याला गप्प ठेवण्यासाठी ती त्याला नैराश्यविरोधी औषधं देत असे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्याने पालकांना सांगितला भयानक अनुभव
घटनेची माहिती विद्यार्थ्याने परीक्षा संपल्यानंतर दिली. आरोपी शिक्षिकेने आपल्या नोकरामार्फत त्याला भेटण्यासाठी बोलावले असता, त्याने हे अनुभव पालकांना सांगितले. तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आणि दादर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिक्षिकेला अटक केली.
पोलिसांकडून तपास सुरु – मद्य देण्याचा आरोपही
पोलिसांनी सांगितले की, शिक्षिका संबंधित विद्यार्थ्याला अनेक वेळा मद्य पाजून त्याच्यावर शारीरिक अत्याचार करत होती. ही घटना फक्त हॉटेल्सपुरती मर्यादित नसून, विमानतळाजवळील लॉजमध्येही असे प्रकार घडले आहेत.
शाळेची प्रतिमा मलीन
या शिक्षिकेच्या अटकेमुळे संबंधित शाळेची व तिच्या माजी विद्यार्थ्यांची प्रतिमा मलीन झाल्याचे बोलले जात आहे. सध्या आरोपी शिक्षिका पोलिस कोठडीत असून तपास अधिक खोलात सुरु आहे.Woman Teacher Sexual Abuse Mumbai
विद्यार्थ्याच्या वागणुकीत बदल – पालकांच्या लक्षात आली खरी गोष्ट
या प्रकारामुळे विद्यार्थी मानसिक दृष्ट्या खचला होता. त्याच्या वागण्यात बदल दिसू लागल्यानंतर पालकांनी संवाद साधला, आणि त्याने सर्व सत्य उघड केले. सुरुवातीला शिक्षण उरकण्यासाठी पालकांनी गुप्तता राखली, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पोलिसांत तक्रार केली.
शिक्षिकेच्या मोबाइल फोनमधील चॅट्स, हॉटेल बुकिंग्ज डिटेल्स पोलिसांच्या ताब्यात
या घटनेमुळे शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिक्षकांकडूनच असे घृणास्पद कृत्य घडल्याने विश्वासघाताची भावना तीव्र आहे. पोलिसांनी शिक्षिकेच्या मोबाइल फोनमधील चॅट्स, हॉटेल बुकिंग्ज, आणि अन्य डिजिटल पुरावे ताब्यात घेतले असून तपास अधिक खोलात सुरु आहे.Woman Teacher Sexual Abuse Mumbai
व्हिडीओ पहा 👇🏻
https://x.com/News18India/status/1940295724148675013?t=0uWCN0vqdSDMABHYKY_lrw&s=19
I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय