प्रेमात रंग भरताना, दुनियेस का डरावे…. या गीताप्रमाणे एका तरुणाने प्रेमात रंग भरण्यासा अर्थात त्याच्या प्रियसीकरिता आयफोन प्रो (iphone 16 pro) घेऊन देण्याच्या नादात त्यान स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता किडनी विकून टाकली. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kiddaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट
उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वीनंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?
Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!
प्रेमाची व्याख्या आजच्या पिढीला समजून घेण्याची गरज आहे. मग ते प्रियकर असो वा प्रेयसी असो.. एक चांगले नाते जुळण्यासाठी आणि टिकण्यासाठी नात्याला पुरेसा वेळ देण्याची गरज आहे.किडनी विकून iphone घेऊन देणं कितपत योग्य याबाबत प्रश्न उपस्थित होतं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kiddaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “प्रेमात वेडा… प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने महागड्या आयफोन प्रो घेण्यासाठी किडनी विकली” अशी कॅप्शन देण्यात आली. व्हिडीओ व्हायरल होताच २ मिलियन व्ह्युज आले आहेत.
सोशल मीडयावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण मुलगा त्याचं टीशर्ट वर करून आपलं पोट दाखवतोय. या तरुणाच्या पोटावर अनेक बॅंडेज लावलेल्या दिसत आहेत. त्या तरुणाचा व्हिडीओ एक माणूस रेकॉर्ड करताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करणारा हा माणूस म्हणतोय, “एक तरुण मेट्रोच्या इथे भेटला मला. या मुलाने एका मुलीसाठी आपली किडनी विकली. फक्त आयफोन १६ प्रो तिला घेऊन देण्यासाठी त्याने आपली किडनी विकली.आहे.