Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला स्थागिती

najarkaid by najarkaid
March 28, 2025
in Uncategorized, जळगाव
0
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला स्थागिती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (नजरकैद न्यूज) – सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला अखेर स्थागिती दिली असून याबाबतचे आदेश दिनांक २७ रोजी शासनाने दिले आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन आदेश क्र.बदली-१२२४/प्र.क्र.९१/सेवा-१, दि.१८.०३.२०२५. च्या शासन परिपत्रका नुसार श्री. प्रशांत सोनवणे अधिक्षक अभियंता यांना दि १८मार्च २०२५ पासून कार्यमुक्त करण्याचे शासन परिपत्रक निर्गमित केले होते. दिनांक २७मार्च २०२५ च्या शासन परिपत्रका नुसार दिनांक १५/०४/२०२५ पर्यंत प्रशासकिय कारणास्तव त्यांच्या बदली आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्यात श्री. प्रशांत सोनवणे हेच सक्षम अधिकारी आहे का, की त्यांच्या जागेवर अधिक्षक अभियंता या पदा वर कोणी ही विराजमान होऊ नये असा काही शासनाचा उद्देश आहे का? या प्रकारची चर्चा बघायला मिळत आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एप्रिलच्या ‘या‘ तारखेला विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस !

Next Post

जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us