जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे कुसूंबा येथील असंख्य कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
कुसुंबा माजी सरपंच भाऊलाल नामदेव पाटील यांचे चिरंजीव मयुर भाऊलाल पाटील विकास सोसायटी सदस्य. तसेज ग्रा. पंचायत सदस्य बापूराव देवराम पाटील यांचे चिरंजीव किरण बापु पाटील.
किरण पाटील अमोल पाटील, भूषन पाटील गिरीश पाटील, पंकज पाटील राहुल पाटील, पवन पाटील, वेदांत पाटील, साई पाटील, बंटी पाटील, चेतन पाटील अक्षय पाटील, विकास गायकवाड, समाधान कोळी, रामभाऊ पाटील, कार्तिक पाटील, करण पाटील, रोहित पाटील
यांनी आज पाळधी येथे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील , जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते प्रवेश सोहळा संपन्न झाला या वेळी उपस्थित मण्यारखेडा येथील राजू भाऊ पाटील, माजी सभापती नंदू आबा पाटील,तालुका प्रमुख शिवराज पाटील, नारायण आप्पा सोनवणे , उमेश पाटील आव्हाने, आबा माळी उपस्थित होते