Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना दोन दिवसाची वन कोठडी

najarkaid live by najarkaid live
February 8, 2024
in Uncategorized
0
वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तीन जणांना वनविभागाच्या पथकाने ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या  आरोपीना न्यायालयात आज दिनांक ८ रोजी हजर केले असता तिघां आरोपीना दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.

सविस्तर असे की, वन्यप्राणी कासव-३ नग (Indian Soft Shell Turtle नग-१) (Indian Flapshell Turtle नग-२) ची तस्करी करुन विक्री करणाऱ्या तीनही आरोपीना मे.न्यायालय, जळगांव यांचे समोर हजर केले असता मे.न्यायाधीश श्री. वसीम देशमुख यांनी तीनही आरोपीना दिनांक १०.०२.२०२४ पर्यंत एकूण दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. त्याकरिता श्रीमती. स्वाती निकम, सरकारी वकील, जळगांव यांनी कर्तव्य बजावले. सदरील आरोपीना दिनांक ०७.०२.२०२४ रोजी वनक्षेत्र जळगांव अंतर्गत नशिराबाद ता.जि. जळगांव येथे मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन वन्यप्राणी कासव-३ नग (Indian SoftShell Turtle -) (Indian Flapshell Turtle- २) ची तस्करी करुन विक्री करताना ३ आरोपीना वनविभाग जळगांव यांचे मार्फत विक्रीच्या उद्देशाने वाहतुक करताना मुद्देमालासह पकडण्यात होते. Wildlife Crime Cantrol Beuro New Delhi यांचेकडुन प्राप्त माहीतीनुसार सदर वन्यप्राणों कासव हे अज्ञात इसमाकडुन विक्री करण्यात येणार असलेबाबत माहीती उपसंचालक WCCB New Delhi यांचेकडुन उपवनसंरक्षक जळगांव यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने आरोपी व्यक्तीवर पाळत ठेचुन तीन आरोपो नामे १) संजय श्रावण कोळी २) भुषण संयज कोळी २) अकबर अली मेहमुद अली सर्व रा. नशिराबाद यांना रंगेहाथ पकडण्यात होते. सदर आरोपीवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वनगुन्हात पकडण्यात आलेले तीन कासव हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या सुची-१ मध्ये येत असुन, सदर कृत्य हे दंडनिय अपराध आहे.

सदर गुन्हयातील पुढील चौकशी श्री. प्रविण ए. उपनवसंरक्षक जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली श्री.यु. एम. बिराजदार सहाय्यक वनसंरक्षक, जळगांव व श्री. नि. अ. बोरकर वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगांव (प्रा.) हे करित आहे.

तरी जळगांव वनविभागा मार्फत नागरीकाना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अवैधरित्या वन्यप्राणी ताब्यात ठेवुन नये. त्यांची खरेदी अथवा विक्री करुन नये, असे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास टोल फ्री क्रमांक. १९२६ वर संपर्क करावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Next Post

धनश्री बत्तीसे यांची राष्ट्रवादीच्या युवती जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

Related Posts

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

July 30, 2025
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

July 29, 2025
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

July 29, 2025
UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

आजचे राशीभविष्य | Daily Horoscope Today (22 जुलै 2025)

July 22, 2025
Next Post
धनश्री बत्तीसे यांची राष्ट्रवादीच्या युवती जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

धनश्री बत्तीसे यांची राष्ट्रवादीच्या युवती जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

Trump New Visa Policy 2025: ट्रंप सरकारच्या नव्या व्हिसा धोरण, नवीन नियम लागू

Trump New Visa Policy 2025: ट्रंप सरकारच्या नव्या व्हिसा धोरण, नवीन नियम लागू

July 30, 2025
PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

July 30, 2025
Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

July 30, 2025
Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

July 30, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya: आजचे राशीभविष्य 30 जुलै 2025 – जाणून घ्या तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस

July 30, 2025
Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us