कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणाचं टेन्शन वाढवलं आहे. देशासह केरळात नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात ओमायक्रॉनच्या जेएन1 सब-व्हेरिएंटने (Omicron corona Variant Jn1) शिरकाव केला असून सिंधुदुर्गातील एका ४१ वर्षीय पुरुषाला corona Variant Jn1 ची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याबाबत सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहे.
latest news tody
महाराष्ट्रात नव्या व्हेरिएंटच्या रुग्ण आढळल्या नंतर राज्यभरातील यंत्रणाना खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.(Influenza and Sari) इन्फुएन्झा आणि सारीचे सर्व्हेक्षण प्रभावी करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. सोबतच, कोरोना चाचण्या वाढवण्या संदर्भात देखील आदेश दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
नव्या व्हेरीयंटचा (JN1 Varient) केरळात (keral)पुन्हा एकदा कोरोना(corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्या ४५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातच आज एकूण १४ रुग्णांचे निदान झाले आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे (JN1 Varient )हा नव्याने आलेला व्हेरीयंट असल्याचं बोललं जात आहे. यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली असून घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केरळमध्ये बुधवार 19 डिसेंबर रोजी 292 रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.(Union Ministry of Health) केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
#omicron #covid #coronavirus #omicronvariant #corona #news #lockdown #indonesia #kf #staysafe #india #delta #virus #instagram #pandemic #memes #micron #health #voeux #n #trending #variant #a #vaccine #pandemia #kesehatan #booster #fm #am #student