Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फुकटे प्रवाशांकडून तीन कोटी 73 लाखाचा दंड वसूल

भुसावळ विभागात धडक तिकीट तपासणी मोहिम

Editorial Team by Editorial Team
November 20, 2023
in जळगाव
0
दिलासा,  विशेष रेल्वे गाडया चालविण्याचा रेल्वे प्रशासानाचा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : सणासुदीचे दिवस असल्याने रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे याचाच फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी विना तिकीट प्रवास करीत असल्याने भुसावळ विभागात 537 तिकीट तपासणीस यांनी 9 ते 15 नोव्हेंबर या काळात विशेष तिकीट तपासणी करीत 41 हजार 894 फुकट्या प्रवाशांकडून तीन कोटी 73 लाख रुपयांचा दंड अवघ्या सहा दिवसात वसूल केला.
रेल्वेच्या या मोहिमेत 11 नोव्हेंबरला भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट तपासणीच्या आज पर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण सात हजार 370 प्रवाश्यांकडून एकूण 68 लाख 85 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. डीआरएम इती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागातील 537 तिकीट तपासणी कर्मचारी यांनी 9 ते 15 नोव्हेंबरपर्यंत विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबवून विभागाचा दंड वसुलीचा नवीन विक्रम प्रस्थपित केला. विना तिकीट व आरक्षण तिकीट नसतांना आरक्षण डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवासाच्या एकूण 41 हजार 894 प्रकरणांतून एकूण तीन कोटी 73 लाख रुपये दंड वसूल केला आहे.

Spread the love
Tags: #jalgaon3 crore 73 lakh fine from free passengers
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ पदाधिकाऱ्यांचा ना. गिरीश महाजणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

Next Post

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम वेगात

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम वेगात

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम वेगात

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us