Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस पाटील व कोतवाल पदभरती परीक्षा 2023; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर

najarkaid live by najarkaid live
August 14, 2023
in जळगाव
0
पोलीस पाटील व कोतवाल पदभरती परीक्षा 2023;  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्हा निवड समितीमार्फत रविवारी पोलिस पाटील व कोतवाल पदाकरिता परीक्षा घेण्यात आली. दोन्ही मिळून ३४१५ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर ३३० जण गैरहजर होते, परीक्षेचा निकाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट jalgaon.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रक्रियेचा निकाल विक्रमी वेळेत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला,पोलीस पाटील परीक्षेचा 7.30 तासात तर कोतवाल परीक्षेचा 4 तासात निकाल जाहीर झाल्याने प्रक्रियेत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले अभिनंदन!

अध्यक्ष जिल्हा निवड समिती मार्फत दिनांक 13/08/2023 रोजी पोलीस पाटील या पदाकरीता सकाळ सत्र वेळ 11.00 ते 12.30 या कालावधीत 8 केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात आली व कोतवाल पदाकरीता दुपार सत्र वेळ दुपारी 3.00 ते 4.00 या कालावधीत 4 केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात आली.

पोलीस पाटील व कोतवाल भरतीमध्ये पारदर्शकता ठेवणेकामी मा. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांनी जळगाव जिल्हयातील 15 तहसिलदार (कार्यकारी दंडाधिकारी) व 7 उपविभागीय अधिकारी (उपविभागीय दंडाधिकारी) यांना गोपनीय स्थळी पाठवून त्यांना भरतीप्रकिया पारदर्शकता राबविण्याकामी सुचना दिल्या तसेच त्यांचे मोबाईल व इंटरनेट विरहीत काम करुन घेवून व त्याठिकाणी 24 तास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. गोपनिय स्थळी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनादेखील प्रवेश करण्यास मनाई होती. सदर दोन्ही परिक्षेची उत्तरपत्रिका स्कॅनिंग करुन रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर लेखी परिक्षेचा निकाल जाहीर कारण्यात आला आहे.

लेखी परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकारी / कर्मचारी यांना गोपनीय स्थळावरुन सोडण्यात आले. सदर भरती प्रकियेत पारदर्शकता ठेवण्यात आली असून जिल्हयात पोलीस पाटील व कोतवाल या दोन्ही परिक्षा दरमान्य कोणत्याही अनुचित प्रकार घडलेला नाही.परिक्षेत असलेले प्रश्नाबाबत विहीत मुदतीत कोणत्याही आक्षेप प्राप्त झालेला नाही.

तसेच पोलीस पाटील या पदाकरीता एकूण 2467 उमेदवारापैकी 2280 उमेदवार परिक्षेसाठी हजर व 187 उमेदवार गैहजर होते. व कोतवाल या पदाकरीता एकूण 1278 उमेदवारापैकी 1135 उमेदवार परिक्षेसाठी हजर व 143 उमेदवार गैहजर होते.

पोलीस पाटील या पदाच्या मुलाखतीसाठी समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी यांना स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात येत आहे. परिक्षा पारदर्शकपणे पार पाडल्याबाबत मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

पोलिस पाटील या पदासाठी सकाळी ११ ते दुपारी १२:३० वाजेदरम्यान जळगाव शहरातील आठ केंद्रांवर २२८० उमेदवारांनी परीक्षा दिली. १८७ जण गैरहजर होते. कोतवाल पदासाठी दुपारी ३ ते ४ दरम्यान चार केंद्रांवर लेखी परीक्षा झाली. ११३५ उमेदवार परीक्षेला हजर, तर १४३ गैरहजर होते. परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेबाबत विहित मुदतीत कोणत्याही प्रकारचे आक्षेप प्रशासनाकडे प्राप्त झालेले नव्हते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वसंत मुंडे यांनी उपस्थित केलेले पत्रकारांचे प्रश्न विधान परिषदेत मांडू ; आमदार श्रीकांत भारतीय यांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सोशल मीडिया कार्यशाळेत आश्वासन

Next Post

स्वराज्य जननी प्रतिष्ठान तर्फे नशिराबाद येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
स्वराज्य जननी प्रतिष्ठान तर्फे नशिराबाद येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

स्वराज्य जननी प्रतिष्ठान तर्फे नशिराबाद येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us