तुम्ही सरकार बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. पंजाब अँड सिंध बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती काढली आहे. पंजाब अँड सिंध बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदासाठी 183 जागा आहेत.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जुलै आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू – 28 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2023
रिक्त जागा तपशील :
राजभाषा अधिकारी 2
आयटी अधिकारी 24
तांत्रिक अधिकारी सिव्हिल १
संबंध व्यवस्थापक 17
चार्टर्ड अकाउंटंट 30
कायदा व्यवस्थापक 6
सॉफ्टवेअर डेव्हलपर 20
जोखीम व्यवस्थापक 5
फॉरेक्स डीलर – 2
डिजिटल व्यवस्थापक 2
सुरक्षा अधिकारी 11
राजभाषा अधिकारी 5
कायदा व्यवस्थापक १
ट्रेझरी डीलर 2
विदेशी मुद्रा अधिकारी 2
आयटी व्यवस्थापक 40
डिजिटल व्यवस्थापक 2
विदेशी मुद्रा अधिकारी 6
अर्थतज्ज्ञ अधिकारी – 2
चार्टर्ड अकाउंटंट ३
आवश्यक पात्रता :
या पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांकडे अभियांत्रिकी पदवीधर / PG पदवी / कायद्यातील बॅचलर पदवी / CA / MCA / B.Tech / B.Sc / MBA पदवी / संबंधित विषयातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा..
खुशखबर! महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये मेगाभरती जाहीर
ITBP मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती सुरु ; तब्बल 69100 पगार मिळेल..
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी! पात्रता जाणून घ्या..
Railway Job : परीक्षेशिवाय रेल्वेत 3624 पदांची मेगाभरती ! 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा
शॉर्टलिस्टिंग
वैयक्तिक संवाद/मुलाखत
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 25 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹1003/- [SC/ST/PWD: ₹177/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2023