Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोर गरिबांच्या धान्यावर डल्ला‎ ; तरुणांनी असा आणला धान्य घोटाळा उघडकीस

Editorial Team by Editorial Team
June 20, 2023
in जळगाव
0
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । सरकारकडून गोरगरिबांना शिधापत्रिकेद्वारे रेशन पुरविले जाते. मात्र यातही स्वस्त‎ धान्य दुकानावरील सेल्समन गोर गरिबांच्या धान्यावर डल्ला‎ मारत आहे. अशातच गोद्री येथील‎ तरुणांनी ‘मेरा राशन”‎ ॲपच्या माध्यमातून धान्य घोटाळा उघडकीस‎ आणला आहे.‎ या विषयी गोद्री‎ गावात माहिती मिळताच अनेक‎ लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानाकडे‎ धाव घेतल्याने या ठिकाणी बराचवेळ‎ गर्दी झाली होती.‎

गोद्री येथील संदीप समाधान कोळी‎ यांना विकास व सेल्समन कृष्णा‎ चव्हाण यांनी २० किलो धान्य दिले.‎ धान्य घेतल्यानंतर कोळी यांनी कमी‎ धान्य मिळाल्याबाबत शंका आली.‎ सोबत असलेल्या मित्राच्या‎ माध्यमातून मेरा रेशन या मोबाइल‎ ॲपच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाइन‎ पडताळणी केली. त्यावेळी ५० किलो‎ धान्य मंजूर असल्याचे ऑनलाइन‎ यादीत दिसत असले तरी प्रत्यक्षात‎ कोळी यांना फक्त २० किलो धान्य‎ मिळाले होते. कोळी यांनी विविध‎ कार्यकारी सोसायटीच्या रेशन‎ दुकानाजवळ गोंधळ करताच‎ गावातील अनेक तरुण जमले.

यापैकी‎ अनेकांनी गेल्या दोन दिवसांत धान्य‎ नेलेले होते. त्यांनीही मेरा रेशन या‎ मोबाइल ॲपवर आपला आधार‎ क्रमांक टाकून मंजूर धान्याबाबत‎ पडताळणी केली. त्यावेळी मिळालेले‎ धान्य व मंजूर धान्य यात सरासरी ५ ते‎ १५ किलोंची तफावत आढळून आली.‎ त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी‎ सेल्समन चव्हाण यांच्यावर प्रश्नांचा‎ भडिमार केला. तरुणांच्या प्रश्नांना‎ उडवाउडवीची उत्तरे देत ‘चुकून झाले‎ असेल तर धान्य घेऊन जा”, असे‎ म्हणून सारवासारव करण्याचा त्यांनी‎ प्रयत्न केला. दरम्यान, या विषयी गोद्री‎ गावात माहिती मिळताच अनेक‎ लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानाकडे‎ धाव घेतल्याने या ठिकाणी बराचवेळ‎ गर्दी झाली होती.‎

Spread the love
Tags: Rationधान्य दुकानरेशन दुकान
ADVERTISEMENT
Previous Post

AIIMS तर्फे 528 जागांसाठी बंपर भरती ; तब्बल 67700 पर्यंत पगार मिळेल..

Next Post

गुलाबराव पाटील यांना कोर्टाचा दणका! या प्रकरणी ठोठावला दंड

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
गुलाबराव पाटील यांना कोर्टाचा दणका! या प्रकरणी ठोठावला दंड

गुलाबराव पाटील यांना कोर्टाचा दणका! या प्रकरणी ठोठावला दंड

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us