Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसोटीत विराट बेस्ट; क्रमवारीत पुन्हा अव्वल

najarkaid live by najarkaid live
December 4, 2019
in क्रीडा
0
कसोटीत विराट बेस्ट; क्रमवारीत पुन्हा अव्वल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली-  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे सारत हे स्थान पटकावले आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. या कामगिरीमुळेच त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली. 

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली  ९२८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, स्टीव्ह स्मिथ ९२३ गुणांसह दुसर्‍या स्थानावर सरकला आहे.    पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्मिथला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. याचा परिणाम त्याच्या रँकिंगवरही झाला. ब्रिस्बेन कसोटीत स्मिथने केवळ ४ धावा केल्या. तर, एडिलेड कसोटीत त्याने ३६ धावा केल्या. त्याचवेळी कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या टेस्ट सामन्यात विराटने बांगलादेशविरूद्ध १३६ शतके झळकावली. मात्र, मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो शून्यावर बाद झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एससी/एसटी राजकीय आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ

Next Post

ITBP जवानानं ५ सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; स्वतःलाही संपवलं

Related Posts

बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
San Francisco Unicorns MLC 2025

MLC 2025: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा थरारक पराभव; टॉप 2 स्थान हुकले

July 7, 2025
Wiaan Mulder 264

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?”

July 7, 2025
Next Post
ITBP जवानानं ५ सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; स्वतःलाही संपवलं

ITBP जवानानं ५ सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; स्वतःलाही संपवलं

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us