Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकांत ठिकाणी नेऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; चाळीसगाव हादरलं

Editorial Team by Editorial Team
May 15, 2023
in जळगाव
0
8वीतील मुलगा 6वीत शिकत असलेल्या मुलीच्या घरात शिरला अन्.. मुलाच्या कृत्याने गावातील सर्वच जण हादरले
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून अशातच जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. 

घरी सोडून देण्याच्या बहाण्याने नराधमाने ७ वर्षीय चिमुकली अत्याचार केल्याची संतापजनक घटना चाळीसगाव शहरातून उघडकीस आलीय. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात ७ वर्षीय चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील स्टेशन रोड येथे चिमुकली ही कामानिमित्त आलेली होती. दरम्यान “घरी सोडून देतो” असे सांगून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय-२९) रा. नारायणवाडी, चाळीसगाव याने स्कुटीवर बसून तिला शहरातील टेनिस ग्राउंड येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान चिमुकली रडू लागल्याने तिला घरी सोडून देऊन “तू जर आई-वडिलांना सांगितले, तर तुला मारून टाकेल” अशी धमकी दिली. दरम्यान आपल्यावर झालेला प्रसंग चिमुकलीने तिच्या आईजवळ कथन केला.

हे पण वाचा..

चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? : मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले..

या सरकारी कंपनीत पदवीधरांसाठी बंपर भरती ; 56,100 पगार मिळेल

अन्यथा तुम्हाला 1 जुलैपासून रेशनमध्ये गहू-तांदूळ मिळणार नाही? रेशनधारकांनो काय आहे वाचा…

ही धक्कादाय घटना घडल्यानंतर पीडित मुलीसह तिची आई यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सुपड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? : मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले..

Next Post

सीएनजी, पीएनजी कनेक्शनबाबत मोठे अपडेट ; जनतेला मिळणार मोठा दिलासा?

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

सीएनजी, पीएनजी कनेक्शनबाबत मोठे अपडेट ; जनतेला मिळणार मोठा दिलासा?

ताज्या बातम्या

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us