Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा बाजार समितीची निवडणूक आमदार किशोर पाटील यांची सरशी

najarkaid live by najarkaid live
May 1, 2023
in जळगाव
0
पाचोरा बाजार समितीची निवडणूक आमदार किशोर पाटील यांची सरशी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)-पाचोऱ्यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १८ जागांसाठी झाली होती. यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलने कपबशी चिन्ह घेऊन निवडणुक लढविली होती यात आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलला विकास सोसायटीच्या मतदार संघाचे पाटील गणेश भिमराव, (६०६)

पाटील प्रकाश अमृत (५६९), महिला राखीव पाटील पुनम प्रशांत – (६९७) भटक्या विमुक्त जाती जमाती पाटील लखीचंद प्रकाश – (५४१) ग्रामपंचायत सर्वसाधारण पाटील सुनील युवराज(४३६), ग्राम पंचायत आर्थिक दुर्बल घटक पाटील राहुल रामराव,(४४९) अनुसूचित जाती जमाती तांबे प्रकाश शिवराम – (४५०) व्यापारी मतदार संघ शिसोदिया मनोज प्रेमचंद – (१३४), हमाल मापाडी मतदार संघ पटेल इसुफ भिकन – (१०९) अशा ९ जागा निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या छत्री चिन्हावर निवडणूक लढविलेल्या वि.का. सोसायटी सर्व साधारण मतदार संघ- पवार प्रशांत दत्तात्रय – (५९७) पाटील विजय कडू – (४७६), पाटील शामकांत अशोक – (५२४), महाजन मनोज उत्तमराव – (४८७), *इतर मागासवर्गीय मतदार संघ* – मराठे उद्धव दत्तू – (५७९) *ग्राम पंचायत सर्वसाधारण गटातुन* – पाटील निळकंठ नरहर – (४५९), व्यापारी मतदार संघ – संघवी राहुल अशोक – (१०२) अशा महाविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या.

भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व त्यांचे काका सतीष शिंदे यांनी भाजपा पुरस्कृत स्वतंत्र पॅनल तयार केले होते मात्र त्यांना *विकास सोसायटीच्या मतदार संघ* – शिंदे सतीष परशुराम – (६०४) व अमोल शिंदे यांच्या आई शिंदे शिंदुताई पंडितराव (५८६) या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

फेर मतमोजणीत गेला वेळ
पाचोरा बाजार समितीच्या मतमोजणी वेळी तीन वेळा फेर मतमोजणी करण्यात आली यात विका सोसायटी महिला राखीव मतदारसंघील पाटील शिंदे गटाच्या अर्चना संजय पाटील यांना सहा मते कमी मिळाल्याने त्यांनी भाजपाच्या शिंदुताई पंडितराव शिंदे ह्या विजयी झाल्याने फेरमोजनी केली मात्र त्यात शिंदूताई पंडितराव शिंदे विजयी घोषित करण्यात आले. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातील पाटील लखीचंद प्रकाश हे सहा मतांनी विजयी झाल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी परदेशी गणेश भरतसिंग यांनी फेरमतमोजनी साठी अर्ज केला होता. यात पाटील लखीचंद यांना फेरमतमोजनी अंती विजयी घोषित केले.‌हमाल मापाडी मतदार संघात पटेल इसुफ भिकन हे दोन मतांनी विजयी झाले होते. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी हटकर समाधान पुंडलिक यांनी आक्षेप घेतला त्यावेळी फेर मतमोजणीत पटेल इसुफ भिकन यांना विजयी घोषित करण्यात आले.

तीन अंगठ्याने झाला पराभव
‌हमाल मापाडी मतदार संघाचे समाधान पुंडलीक हाटकर यांना तीन मतदारांनी अंगठ्याचा ठसे उमटवून मतदान केले होते. हटकर यांना १०७ मते मिळाली होती मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी पटेल इसुफ भिकन यांना १०९ मते मिळाली होती निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव सुर्यवंशी यांनी तीन अंगठ्याचे ठसे दिलेल्या पत्रिका बाद केल्याने इसुफ भिकन यांना यांना शेवटच्या क्षणी विजयी घोषित करण्यात आले, आमदार किशोर पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या १८ पैकी ९ जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून निवडून उत्सव साजरा केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घटस्फोटाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय..

Next Post

खोलीत सासूला सून दोन पुरुषांसोबत नको त्या अवस्थेत दिसली, मग्..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खोलीत सासूला सून दोन पुरुषांसोबत नको त्या अवस्थेत दिसली, मग्..

खोलीत सासूला सून दोन पुरुषांसोबत नको त्या अवस्थेत दिसली, मग्..

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us